Bater Palan : बटेरपालन व्यवसाय करेल मालामाल; शेतकऱ्यांसाठी ‘या’ आहेत प्रमुख प्रजाती!

Bater Palan Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय (Bater Palan) करतात. पोल्ट्री व्यवसायावर ग्रामीण भागातील अनेक लोकांचे जीवन अवलंबून आहे. सध्याच्या घडीला आपल्याकडे बटेर पालनाबाबत इतकी जागरूकता नाही. मात्र, बटेर पक्षाचे मांस हे गुणवत्तापूर्ण असते. त्यास खरेदी करण्यासाठी लोक नेहमीच तयार असतात. ज्यामुळे या पक्षाच्या मांसाला अन्य पक्षांच्या तुलनेत किंमतही अधिक मिळते. … Read more

error: Content is protected !!