Success Story : पाण्याचे योग्य नियोजन; दुष्काळातही नांदेड, परभणीच्या शेतक-यांची आर्थिक भरारी!

Success Story Of Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळी हंगाम म्हटले की भाजीपाला पिकांना विशेष महत्व (Success Story) प्राप्त होते. राज्यातील सर्वच भागांमध्ये उन्हाळयात पाण्याची कमतरता असल्याने, या दिवसांमध्ये भाजीपाल्याला मोठी मागणी देखील असते. ज्यामुळे योग्य तो दर मिळाल्याने उन्हाळी भाजीपाला पिकांमधुन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न देखील मिळते. आज आपण परभणी जिल्ह्यातील अशाच एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार … Read more

Okra Farming : उन्हाळी भेंडी लागवड; लग्न समारंभांमुळे असते मोठी मागणी!

Okra Farming Summer Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी सध्या उन्हाळी भाजीपाला पिके (Okra Farming) घेण्याबाबत नियोजन करत आहे. लग्नसराईचा सिझन सुरू असल्याने, भाजीपाल्याला विशेषतः भेंडीला मोठी मागणी असते. भेंडी हे पिक खरिप व रब्बी दोन्ही हंगामात घेता येत असल्यामुळे, वर्षभर भेंडीची लागवड केली जाते. याशिवाय तिला नेहमीच बाजारात मागणी असते. आता तुम्हीही एखादे उन्हाळी भाजीपाला … Read more

error: Content is protected !!