Success Story : उन्हाळी मकाचे हेक्टरी 112 क्विंटल उत्पादन, मिळवला 1 लाख 58 हजाराचा नफा!

Success Story Of Maize Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मका लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात (Success Story) आहे. प्रामुख्याने मका या पिकाला शेतकऱ्यांचे ‘पिवळे सोने’ देखील म्हटले जाते. त्यातच यंदा इथेनॉल निर्मितीसह पोल्ट्री उद्योगासाठी मकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे मका पिकाला यंदा बाजारभाव देखील चांगला मिळत आहे. इतकेच नाही तर मागील सलग तीन वर्षांपासून मका पिकाला हमीभावापेक्षा अधिक … Read more

Weather Update : शेतकऱ्यांनो, उन्हाळी पिके सांभाळा; राज्यात यंदा कडक उन्हाळा – हवामान विभाग

Weather Update In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : “राज्यात सध्या दुपारच्या सुमारास चांगलीच उन्हाची ताप (Weather Update) पाहायला मिळतिये. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये सध्या तापमानाचा पारा हा 38 अंशांपर्यंत पोहचला आहे. अशातच आता राज्यात यावर्षीचा उन्हाळा हा खूपच तापदायक राहणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात देशासह महाराष्ट्राच्या कमाल तापमानात मोठी वाढ पाहायला मिळू शकते. अर्थात राज्याच्या सर्वच भागांमध्ये यंदा उन्हाळ्याच्या संपूर्ण … Read more

Water Crisis in Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातील पाणी साठा खालवला; उन्हाळी पिके संकटात!

हॅलो कृषी ऑनलाईन: जायकवाडी धरणात फक्त 40 टक्के पाणीसाठा (Water Crisis in Jayakwadi Dam) शिल्लक असल्यामुळे ते पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ज्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीमधील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. तर जालना, छत्रपती … Read more

Okra Farming : उन्हाळी भेंडी लागवड; लग्न समारंभांमुळे असते मोठी मागणी!

Okra Farming Summer Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी सध्या उन्हाळी भाजीपाला पिके (Okra Farming) घेण्याबाबत नियोजन करत आहे. लग्नसराईचा सिझन सुरू असल्याने, भाजीपाल्याला विशेषतः भेंडीला मोठी मागणी असते. भेंडी हे पिक खरिप व रब्बी दोन्ही हंगामात घेता येत असल्यामुळे, वर्षभर भेंडीची लागवड केली जाते. याशिवाय तिला नेहमीच बाजारात मागणी असते. आता तुम्हीही एखादे उन्हाळी भाजीपाला … Read more

error: Content is protected !!