Success Story : कुट्टी मशिनमध्ये हात गमावला; भेंडी लागवडीतून करतायेत लाखोंची कमाई!
हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यवसायात आता सुशिक्षित बेरोजगार तरुण आधुनिक पद्धतीने शेती (Success Story) करून,शेतीतून विक्रमी उत्पादन घेत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील शेतकरी दयानंद ज्ञानेश्वर ढोबळे आहे. विशेष म्हणजे ते एका हाताने दिव्यांग असून, त्यांनी 17 गुंठे क्षेत्रात भेंडीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. या भेंडी लागवडीतून त्यांना … Read more