Vegetables Farming : ‘ही’ आहेत प्रमुख भाजीपाला उत्पादक राज्य; पहा.. महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Vegetables Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड (Vegetables Farming ) केली जाते. कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळत असल्याने, अनेक शेतकऱ्यांचा ओढा नेहमी भाजीपाला लागवड करण्याकडे नेहमी असतो. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांपेक्षा भाजीपाला पिकांमधून अधिकचा नफा देखील मिळतो. याशिवाय भाजीपाला पिकांना बाजारात वर्षभर मागणी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगली … Read more

Okra Farming : उन्हाळी भेंडी लागवड; लग्न समारंभांमुळे असते मोठी मागणी!

Okra Farming Summer Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी सध्या उन्हाळी भाजीपाला पिके (Okra Farming) घेण्याबाबत नियोजन करत आहे. लग्नसराईचा सिझन सुरू असल्याने, भाजीपाल्याला विशेषतः भेंडीला मोठी मागणी असते. भेंडी हे पिक खरिप व रब्बी दोन्ही हंगामात घेता येत असल्यामुळे, वर्षभर भेंडीची लागवड केली जाते. याशिवाय तिला नेहमीच बाजारात मागणी असते. आता तुम्हीही एखादे उन्हाळी भाजीपाला … Read more

error: Content is protected !!