Farmers Compensation : ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर; वाचा जीआर!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील वर्षी 2023 च्या खरीप हंगामात (Farmers Compensation) एक महिना उशिरा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तर त्यानंतर जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या पावसाने अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. याउलट मराठवाडा विभागात मात्र, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. विशेषकरून बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिके … Read more