Fertilizers Stock : खरिपात शेतकऱ्यांना युरिया, डीएपी खत वेळेत मिळावे; कृषिमंत्र्यांचे निर्देश!
हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या दोन अडीच महिन्यात मृग नक्षत्राची चाहूल लागून, आगामी खरीप हंगाम (Fertilizers Stock) सुरु होईल. मात्र, हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात रायासनिक खतांची कमतरता जाणवू नये. यासाठी युरिया व डीएपी खतांचा आवश्यक तो राखीव साठा करून ठेवावा. अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. … Read more