Fertilizers : शेतीसाठी शेणखत कसे वापरावे? वाचा…काय आहे सुयोग्य पद्धत?

Fertilizers For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा (Fertilizers) वापर करतो. रासायनिक खतांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. परंतु सध्या सेंद्रिय खतांचा देखील वापर वाढला असून, शेतकरी जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करतात. कारण पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेले उपयुक्त घटक, सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी तसेच जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धारण क्षमता टिकून राहावी. … Read more

Fertilizers Stock : खरिपात शेतकऱ्यांना युरिया, डीएपी खत वेळेत मिळावे; कृषिमंत्र्यांचे निर्देश!

Fertilizers Stock For Kharif Season

हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या दोन अडीच महिन्यात मृग नक्षत्राची चाहूल लागून, आगामी खरीप हंगाम (Fertilizers Stock) सुरु होईल. मात्र, हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात रायासनिक खतांची कमतरता जाणवू नये. यासाठी युरिया व डीएपी खतांचा आवश्यक तो राखीव साठा करून ठेवावा. अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. … Read more

error: Content is protected !!