Farmers Protest : शेतकरी नाही तर काहीच नाही; इंग्लडमध्येही शेतकऱ्यांचा संसदेला घेराव!

Farmers Protest In England

हॅलो कृषी ऑनलाईन : सरकारी धोरणांविरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी जगभरात शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) भडका झालेला पाहायला मिळत आहे. भारतात मागील 13 फेब्रुवारीपासून शेतकरी हमीभाव कायद्यासाठी आंदोलन करत आहे. तर काही आठवड्यांपूर्वी युरोपातील अनेक देशातील शेतकरी सरकारी धोरणांविरोधात रस्त्यावर उतरले होते. आता इंग्लडमधील शेतकऱ्यांनी संसदेला घेराव घालत अन्नसुरक्षेबाबत निदर्शने (Farmers Protest) करण्यास सुरुवात केली … Read more

error: Content is protected !!