Forest Farming : ‘या’ वनस्पतीची शेती करा; महिलांच्या शृंगार साधनांसाठी वापरले जाते तिचे बी!

Forest Farming Crop For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांची (Forest Farming) भावना असते की, गहू, धान, मका, सोयाबीन, कापूस पारंपारिक पिकांसह फळे व भाजीपाल्याच्या पिकांमधुन शेतकऱ्यांना अधिकची कमाई मिळते. मात्र शेतकरी वनपस्ती पिकांची लागवड करून देखील मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतात. आज आपण अशाच एका वनस्पती पिकाबाबत जाणून घेणार आहोत, ज्यापासून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई करण्यास मदत होणार … Read more

error: Content is protected !!