Agriculture Awards : राज्यातील शेकडो शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यातील नावे!

Agriculture Awards Maharashtra Government

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून (Agriculture Awards) शेतकरी व शेतीशी संबंधित संस्थांना दिल्या जाणाऱ्या सरकारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास 2020 पासून कोरोनाच्या काळापासून हे पुरस्कार दिले गेलेले नव्हते. मात्र, आता 2020, 2021 व 2022 अशा तीनही वर्षांचे कृषी पुरस्कार (Agriculture Awards) सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा जीआर (शासन निर्णय) … Read more

error: Content is protected !!