मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता…! भूजल पातळीत वाढ, रब्बीला मोठा फायदा

हॅलो कृषी ऑनलाईन : यापूर्वी मराठवाडा म्हंटलं की दुष्काळग्रस्त भाग एवढाच डोळ्यासमोर यायचं… मात्र मागील ३-४ वर्षांपासून मराठवाड्यावर वरुणराजा चांगलाच बारसतोय यंदाच्या वर्षी तर मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. याचा फटका खरिपाला जरी बसला असला तरी मराठवाड्यासाठी रब्बीची चिंता मिटली आहे. कारण मराठवाडयाच्या भूजल पातळीमध्ये वाढ झाली आहे. रब्बीच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. मराठवाड्याच्या पाणीपातळी मध्ये … Read more

खरिपाचे नुकसान मात्र रब्बीच्या आशा पल्लवित; मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मुबलक पाणीसाठा

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील आठही प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे. या पावसामुळे मात्र खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जायकवाडी, मांजरा, निम्न तेरणा ही मोठी धरणे आहेत. यामध्ये औरंगाबादला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरणात 53.50 टक्के पाणीसाठा झाला आहे. … Read more

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस, कोकणातही हलक्या सरींचा हवामान खात्याचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्यामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. येत्या 3 ते चार दिवसात अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात … Read more

मोसंबीच्या फळगळीचा शेतकर्‍यांना बसणार फाटका; उत्पादन घटणार

औरंगाबाद : मराठवाड्याचे प्रमुख फळ पीक म्हणून मोसंबी कडे पाहिले जाते. जवळपास 40 हजार हेक्‍टरवर मराठवाड्यात मोसंबीचे क्षेत्र विस्तारलेले आहे. तर जालना जिल्ह्यातल्या मोसंबीला जी आय मानांकन देखील प्राप्त आहे. मात्र यंदा चे उत्पादन फळगाळी मुळे घटणार असल्याचे चिन्ह आहे. मार्च महिन्यात आताच्या तुलनेत तापमान थोडं कमी असलं तरी फळगळ मात्र 40 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत … Read more

error: Content is protected !!