Palak Cultivation : ‘ऑल ग्रीन’ वाणाद्वारे उन्हाळी पालक लागवड; लग्नसराईत मिळेल बक्कळ नफा!

Palak Cultivation In Summer Season)

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात भाजीपाला लागवड (Palak Cultivation) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे लागवडीनंतर खूपच कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस येतो. इतकेच नाही तर लगेच ताजा पैसा देखील मिळतो. ज्यामुळे अधिक शेतकरी भाजीपाला लागवडीला महत्व देतात. अशातच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून, सध्याच्या घडीला अनेक भागांमध्ये रब्बी पिकांचे वावर मोकळे … Read more

error: Content is protected !!