टोमॅटो, शिमला मिरची नंतर आता पपईचे भाव घसरले; शेतकरी हैराण

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात टोमाटो शिमला मिरचीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला माल रस्त्याकडेला फेकल्याची उदाहरणे ताजी असताना आता पपईला देखील कमी भाव मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे . लातूरातल्या एका शेतकऱ्याला 7-8 रुपये किलोने पपई विकावी लागत आहे. किमतीबाबत त्याला सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे हा शेतकरी त्रस्त झाला … Read more

पावसाअभावी पपईवर रोगांचा प्रादुर्भाव, 6 एकर बागेवर शेतकऱ्याने चालवला कोयता

papaya

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र आता पावसाने चांगलीच दडी दिल्यामुळे फळबाग करणार्‍या शेतकर्‍यांवर देखील मोठे संकट उभे ठाकले आहे. नंदुरबार च्या एका शेतकऱ्यांना सहा एकर वरील पपईच्या बागेवर कोइता चालवला आहे. वासुदेव महादेव पाटील असं पपईच्या बागेवर कोयता चालवलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विचार करिता संपूर्ण जून … Read more

झारखंडमधील शेतकरी पपई उत्पादनातून कमावतो आहे लाखो रुपये; इतर राज्यांसाठीही ठरतेय मार्गदर्शक

Papaya Farming

हॅलो कृषी । पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यात असलेले विविध जीवनसत्त्वे आणि इंजाईम तिच्या गुणवत्तेला अजून वाढवतात. हेच कारण आहे की तिची मागणी बाजारात कायम राहते. कच्च्या पपईची भाजी म्हणून आणि योग्य पपई फळ म्हणून वापरण्याची परंपरा आहे. आता ही पपई मोठ्या गटासाठी कमाईचा चांगला स्रोत झाली आहे. पपईच्या माध्यमातून झारखंडमधील आदिवासी गटातील … Read more

error: Content is protected !!