आता शेतकरी हवेतही पिकवणार बटाटे , ‘ही’ संस्था देणार एरोपोनिक तंत्रज्ञानाला परवाना

Potato

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आपल्याला बटाट्याची शेती काही नवी नाही. मात्र हवेत वाढवल्या जाणाऱ्या बटाट्याविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का ? होय…! आता बटाटा जमिनीत नाही तर हवेमध्ये उगवता येणार आहे. हवेमध्ये उगवणाऱ्या बटाट्याचे एरोपोनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या या संस्थेने हवेतील बटाटा बियाणे उत्पादनाचे हे … Read more

नवलच…! आता येणार रंगीत बटाटे, कोरोना काळात वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यापूर्वी तुम्ही रंगीत किंवा सप्तरंगी कणसाबद्दल ऐकलं असेल किंवा लाल भेंडी बद्दल ऐकलं असेल मात्र आता ग्राहकांना रंगीत बटाटे सुद्धा उपलब्ध होणार आहेत. कोरोना काळात रोगप्रतिकारक्षमतेत वाढ करु शकणारा बटाटा विकसित केला जात आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ग्वाल्हेर मधील आलू अनुसंधान केंद्रात त्याचे नवे वाण विकसित … Read more

शेतकऱ्यांनो बटाटा लागवड करायचीय ? मग वाचायलाच पाहिजे…! संपूर्ण माहिती एका क्लिक वर

हॅलो कृषी ऑनलाईन : बटाटा हा हा प्रकार आहे जो स्वयंपाक घरात असतोच असतो. बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. हवामान बटाटा हे … Read more

बटाट्याच्या भरघोस उत्पादनासाठी बेणे निवड आणि बेणेप्रक्रिया महत्वाची; जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : बटाटा लागवड करायचे असेल तर बटाटा पीक यशस्वी होण्यासाठी जमिनीच्या निवडीप्रमाणे योग्य वेळी लागवड अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे लागवड तर गादी वाफ्यावर केली तर पाण्याचा निचरा होण्याची समस्या दूर होते. बटाटा पिकाची वाढ आणि विकास जमिनीच्या आत होत असतो. या लेखात आपण बटाटा लागवडीसाठी बियाण्याची निवड कशी करावीवबेणे प्रक्रिया याबद्दल माहिती … Read more

error: Content is protected !!