शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ..! उसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी दिली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत एफआरपी सुमारे 5 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10% वसुलीच्या आधारावर … Read more

भारतातील साखर ब्राझीलला जाणार ; व्यापाऱ्यांनी केली निर्यात करारावर स्वाक्षरी

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने ब्राझीलबरोबर साखर निर्यातीचा करार केला आहे. शिपमेंट तयार होण्याच्या पाच महिने आधी भारतीय व्यापाऱ्यांनी चिनी निर्यातीसाठी करार केला हे प्रथमच घडत आहे. हे शक्य झाले आहे कारण ब्राझीलमध्ये हवामानामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की यावेळी जगातील सर्वात मोठ्या ऊस उत्पादक आणि साखर … Read more

कसे कराल ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रामध्ये आडसाली हंगामासाठी लागवड केलेल्या सर्व प्रचलित जातींवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. अनुकूल वातावरणामुळे आडसाली उसामधील ऊस संख्या, कांड्याची लांबी व गोलाईवर या रोगाचा परिणाम होतो. साहजिकच ऊस उत्पादन व उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो. लागवडीसाठी रोगग्रस्त बेण्याचा वापर, नियंत्रण उपाययोजनांचा वेळीच अवलंब न करणे यामुळे उसावरील रोगाचे प्रमाण वाढते. … Read more

error: Content is protected !!