Square Watermelon Farming: चौकोनी कलिंगडांना मिळते चांगली किंमत; जाणून घ्या कुठे आणि कशी केली जाते लागवड ?

Square Watermelon Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आजपर्यत आपण गोलाकार अंडाकार आकाराची कलिंगडे (Square Watermelon Farming) पहिली असतील. पण तुम्हाला माहिती आहे का ? चौकोनी आकाराच्या कलिंगडाचे भारी फॅड सध्या आहे. त्याला किंमतही चांगली मिळते. आता तुम्ही विचार करीत असाल कुठे बरे मिळतात याचे बियाणे? किंवा याची कुठली वेगळी जात आहे का ? पण तसे नाही … Read more

ऑफ सीझनमध्ये शेतकऱ्याने केली कलिंगडाची लागवड, मिळतोय लाखोंचा नफा

Watermelon Cultivtion

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आपल्या पिकांच्या भावाबाबत चिंतेत असतात. पण जर योग्य माहिती आणि योग्य पद्धतीने शेती केली तर ही समस्या तर दूर होऊ शकतेच आणि फायदेही वाढू शकतात. असेच काहीतरी केले आहे. अन्नता भिकाजी इंगळे या अकोला जिल्ह्यात राहणाऱ्या शेतकऱ्याने. या शेतकऱ्याने आपल्या पाच एकरात कलिंगडाची लागवड ऑफ सिझन मध्ये केली. सध्या शेतकऱ्याला … Read more

शेतकऱ्यांची पोरं हुश्शार …! केवळ 75 दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन केली 13 लाखांची कमाई

watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची तरुणाई शिक्षण आणि नोकरीच्या मागे धावताना मोठमोठ्या शहरांची वाट पकडताना दिसते. मात्र एका शेतकऱ्याच्या पोराने शेतीचा ध्यास धरत शेती सुद्धा किती फायद्याची असते हे दाखवून दिले आहे. आपल्या पाच एकर शेतामध्ये या तरुणाने केवळ ७५ दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन तब्बल १३ लाख ३२ हजार रुपयांची कमाई करीत तरुण शेतकऱ्यांच्या पुढे … Read more

कलिंगडाच्या शेतीतून शेतकऱ्याला बंपर लॉटरी ; मिळवले तब्बल 51लाखांचे उत्पन्न

watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपारिक ऊस, केळी या पिकांना बगल देवून माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुनील चव्हाण या शेतकर्याने कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पाणी, खते आणि किडनाशक फवारणींचे योग्य नियोजन करुन त्यांनी सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या दर्जेदार कलिंगडाला तब्बल 34 रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे. 51 लाखाचे … Read more

error: Content is protected !!