Tomato Market Price : टोमॅटोच्या दरात घसरण ; पहा आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato market price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो (Tomato Market Price) बाजारभावानुसार आज टोमॅटोला कमाल भाव प्रतिक्विंटल साठी 2500 रुपये एका मिळाला आहे हा भाव कमलेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला.

आज कमलेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 15 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2035 कमाल भाव 2500 आणि सर्वसाधारण भाव 2315 रुपये इतका राहिला.

त्या खालोखाल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 2400 रुपयांचा भाव (Tomato Market Price) मिळाला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तर खेड चाकण, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील दोन हजार रुपयांचा कमाल भाव टोमॅटोला मिळाला आहे.

टोमॅटोच्या दरात घसरण

दोनच दिवसांपूर्वी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला 3300 रुपयांचा कमाल भाव मिळाला होता. मात्र हा भाव आज दोन हजार रुपयांवर आलेला दिसून येत आहे. जून महिन्यात टोमॅटोला प्रति किलो 100 रुपयांचा भाव मिळत होता तो आता गडगडून 40 रुपयांपर्यंत (Tomato Market Price) आला आहे.

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/07/2022
KHED-CHAKAN—-QUINTAL250100020001500
SHRIRAMPUR—-QUINTAL28100020001550
PIMPALGAON BASAWANT—-QUINTAL2225020251500
GHOTI—-QUINTAL4590020001450
MANGALWEDHA—-QUINTAL1240018001300
RAHATA—-QUINTAL17100020001500
KALYANHYBRIDQUINTAL3200024002200
KALMESHWARHYBRIDQUINTAL15203525002315
AMARAWATI-FRUIT AND VEGETABLESLOCALQUINTAL120180022002000
PUNELOCALQUINTAL282360015001050
PUNE-KHADKILOCALQUINTAL19120020001600
PUNE-PIMPRILOCALQUINTAL2120012001200
PUNE-MOSHILOCALQUINTAL32670015001100
KAMTHILOCALQUINTAL30100016001400
PANVELNo. 1QUINTAL474150018001650
SOLAPURVAISHALIQUINTAL2225001500800
JALGAONVAISHALIQUINTAL55100020001500
BHUSAVALVAISHALIQUINTAL26200020002000