तुरीला मिळाला सर्वाधिक 6640 भाव ; पहा आजचा तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज संध्याकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार राज्यात तुरीला सर्वाधिक सहा हजार सहाशे चाळीस रुपये इतका कमाल दर मिळाला आहे. हा दर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल तुरीची 2030 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी पाच हजार आठशे रुपये, जास्तीत जास्त सहा हजार 640 तर सर्वसाधारण सहा हजार 385 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. तर तुरीला सर्वसाधारण दर पाच हजार रुपये ते सहा हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 18-2-22 तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/02/2022
शहादाक्विंटल3400057004000
दोंडाईचाक्विंटल33505658575560
पैठणक्विंटल50565059205900
सिल्लोडक्विंटल10530060005700
कारंजाक्विंटल3000555566006210
देवणीक्विंटल16632565606442
हिंगोलीगज्जरक्विंटल150595065506250
मंठाकाळीक्विंटल2565056505650
सोलापूरलालक्विंटल43546059005790
लातूरलालक्विंटल3751610065996200
जालनालालक्विंटल155560062516025
अकोलालालक्विंटल2293510065856000
यवतमाळलालक्विंटल554580064706132
चोपडालालक्विंटल26500062016000
आर्वीलालक्विंटल675570064406150
चिखलीलालक्विंटल530585063506100
चाळीसगावलालक्विंटल51501157575411
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल133580061005950
मुर्तीजापूरलालक्विंटल1170607065556385
अजनगाव सुर्जीलालक्विंटल845580065006150
मलकापूरलालक्विंटल2030580066406385
कोपरगावलालक्विंटल8500057405500
परतूरलालक्विंटल17596061006050
मेहकरलालक्विंटल900550064656100
नांदगावलालक्विंटल22350057615501
मंठालालक्विंटल48580061016000
लोहालालक्विंटल18610063656300
उमरीलालक्विंटल12560057505675
उमरगालालक्विंटल22615064006300
पांढरकवडालालक्विंटल125600062006175
उमरखेड-डांकीलालक्विंटल70590061006000
सिंदी(सेलू)लालक्विंटल298600064006300
देवळालालक्विंटल5495557105205
दुधणीलालक्विंटल1136580062556050
काटोललोकलक्विंटल493500062405550
जालनापांढराक्विंटल1204500064506100
औरंगाबादपांढराक्विंटल120550061515825
माजलगावपांढराक्विंटल163570062016100
शेवगावपांढराक्विंटल95540059005900
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल9590060005900
परतूरपांढराक्विंटल29585162216101
देउळगाव राजापांढराक्विंटल30550061506100
केजपांढराक्विंटल26550062006100
मंठापांढराक्विंटल21565059005800
लोहापांढराक्विंटल3592661006000
सोनपेठपांढराक्विंटल12600162186125