हॅलो कृषी ऑनलाईन: बाजारात उडीदला (Udid Bajar Bhav Today) वर्षभर चांगली मागणी होती. मागील काही महिन्यापासून उडीदला चांगला भाव मिळत होता. परंतु बाजारात (Udid Market Rate) विकायला शेतकऱ्यांकडे उडीद उपलब्ध नव्हता. आता बाजारात नवीन उडीद आल्यामुळे बाजारभाव (Udid Bajar Bhav Today) वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmers) समाधान व्यक्त केले जात आहे.
आज 4 सप्टेंबरला महाराष्ट्रात उडीदला सरासरी भाव 8146.57 रू., कमीतकमी 6500 रू. आणि जास्तीत जास्त 11400 रू. प्रति क्विंटल असा भाव (Udid Bajar Bhav Today) मिळाला आहे.
आज पुणे बाजार समितीत (Pune Bajar Samiti) उडीदला सर्वाधिक 11400 रू. प्रति क्विंटल असा भाव मिळाला असून कमीतकमी 10,000 रू. आणि सर्वसामान्य 10, 700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे.
आज सांगली येथे उडीदला कमीतकमी 7500 रू., जास्तीत जास्त 9500 रू. आणि सरासरी 8500 रू. प्रति क्विंटल दर मिळालेला आहे.
लातूर बाजार समितीत आज 3136 क्विंटल आवक झाली असून कमीतकमी 7501 रू., जास्तीत जास्त 8530 रू. आणि सरासरी 8000 रू. प्रति क्विंटल दर मिळालेला आहे.
मुंबई बाजार समितीत आज 136 क्विंटल आवक झाली असून कमीतकमी 9500 रू., जास्तीत जास्त 11000 रू. आणि सरासरी 10300 रू. प्रति क्विंटल दर मिळालेला आहे.
बीड बाजार समितीत आज 58 क्विंटल आवक झाली असून कमीतकमी 7001 रू., जास्तीत जास्त 8000 रू. आणि सरासरी 7580 रू. प्रति क्विंटल दर मिळालेला आहे.
आज उडीदला सर्वात कमी बाजारभाव शेवगाव येथे 5500 रू. प्रति क्विंटल असा दर (Udid Bajar Bhav Today) मिळालेला आहे.