चित्र पालटले …! सोयाबीनच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो ,आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सर्वाधिक मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 7065 रुपये कमाल दर प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अकराशे 50 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5600 कमाल 7065 तर सर्वसाधारण भाव सहा हजार चारशे रुपये इतका मिळाला आहे. मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे सोयाबीनचे कमाल दर हे सात हजारांवर जाऊन पोहोचले आहेत तर सोयाबीनचे सर्वसाधारण दर हे पाच हजार ते सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शिवाय आता उन्हाळी सोयाबीनही बाजारात लवकरच होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात म्हणावी तशी वाढ झाली नव्हती सोयाबीनचे दर 6000 ते 6200 दरम्यान होते. तेव्हा शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल हा साठवण्याला पसंती दिली होती. मात्र आता त्याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 21-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/02/2022
संगमनेरक्विंटल3655065506550
सिल्लोडक्विंटल40550062005800
कारंजाक्विंटल4000595066756325
सेलुक्विंटल504580066006485
तुळजापूरक्विंटल195645066506550
राहताक्विंटल24660067106650
धुळेहायब्रीडक्विंटल14640064256425
सोलापूरलोकलक्विंटल270410066306435
नागपूरलोकलक्विंटल599520067006325
अमळनेरलोकलक्विंटल20590062416241
हिंगोलीलोकलक्विंटल900600067786389
मेहकरलोकलक्विंटल1150560070656400
ताडकळसनं. १क्विंटल33635167006500
चाळीसगावपांढराक्विंटल3550062006000
अकोलापिवळाक्विंटल1931550065006200
यवतमाळपिवळाक्विंटल559570066556177
मालेगावपिवळाक्विंटल27637066136590
चिखलीपिवळाक्विंटल700633070006665
बीडपिवळाक्विंटल381450066716429
वाशीमपिवळाक्विंटल3150635067506500
जिंतूरपिवळाक्विंटल278620066616300
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1410625068006545
गेवराईपिवळाक्विंटल183570064886000
परतूरपिवळाक्विंटल34628066906616
नांदगावपिवळाक्विंटल13500066406201
चाकूरपिवळाक्विंटल105630167516681
उमरीपिवळाक्विंटल50650067006600
उमरखेडपिवळाक्विंटल300580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190580060005900
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल210520064005700
पुलगावपिवळाक्विंटल90590069106400
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल80615063506200
आर्णीपिवळाक्विंटल490580067506400
सोनपेठपिवळाक्विंटल260595067156590
20/02/2022
सिल्लोडक्विंटल77550062005900
उदगीरक्विंटल5320663066606645
शिरुरक्विंटल6630063006300
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल14500063505750
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल21220064705000
उमरीपिवळाक्विंटल32645066516530
हिमायतनगरपिवळाक्विंटल25590060005950
बाळापूरपिवळाक्विंटल602540065506150
उमरखेडपिवळाक्विंटल50580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250580060005900
भिवापूरपिवळाक्विंटल1007550067256100
काटोलपिवळाक्विंटल36390061314800
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल168350064005900
19/02/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल60600066506500
राहूरी -वांबोरीक्विंटल5520064005800
राहताक्विंटल15650066166571
नागपूरलोकलक्विंटल212510062805925
वडूजपांढराक्विंटल50650067006600
पातूरपांढराक्विंटल188540065006303
सिल्लोड- भराडीपिवळाक्विंटल7580062006000
भोकरदनपिवळाक्विंटल21640065006450
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल262400065506100
हिमायतनगरपिवळाक्विंटल74600061006050
पुर्णापिवळाक्विंटल45630067056561
उमरखेडपिवळाक्विंटल120580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल390580060005900