Onion Market Price : कांदा बाजारातील चित्र बदलले; काय आहे आजच्या बाजारभावची स्थिती, जाणून घ्या

Onion market price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार अनुसार आज कांद्याला सर्वाधिक दर हा 2200 रुपयांचा प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.

हा दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची (Onion Market Price) 19,047 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये इतका मिळाला आहे. त्या खालोखाल मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2100 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तर शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1750 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल कांद्यासाठी मिळालाय.

कांद्याची आवक वाढली

दरम्यान नाफेड करून होणारी कांद्याची (Onion Market Price) खरेदी आता बंद करण्यात आली आहे त्याचा परिणाम आजच्या बाजारावर झालेला दिसून येत आहे. राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढलेली दिसून येत आहे. प्रतिक्विंटल कमाल दर मात्र 2200 रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव


सर्वसाधारण दर
18/07/2022
औरंगाबादक्विंटल22202001300750
मंगळवेढाक्विंटल13920021001750
सोलापूरलालक्विंटल1904710022001000
नागपूरलालक्विंटल1350120014001350
पुणेलोकलक्विंटल1150660016001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल9120016001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल3504001400900
वाईलोकलक्विंटल20070015001100
शेवगावनं. १नग1820130017501300
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
शेवगावनं. २नग207090012001200
शेवगावनं. ३नग1878200800800
नागपूरपांढराक्विंटल1350120014001350
येवलाउन्हाळीक्विंटल150002001180950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100001501214975
लासलगावउन्हाळीक्विंटल1725050013721150
कळवणउन्हाळीक्विंटल1720020015751251
चाळीसगावउन्हाळीक्विंटल19002001174930
मनमाडउन्हाळीक्विंटल380030013271050
देवळाउन्हाळीक्विंटल905030014001250