Soyabean Rate : सोयाबीनला आज सर्वाधिक दर किती रुपये मिळला? बाजारभाव चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानंतर सोयाबीनच्या भावामध्ये (Soyabean Rate) वाढ होईल अशी आशा होती. मात्र अद्याप सोयाबीनचे बाजारभाव जैसे थे असल्याचे दिसत आहेत. आज दिवसभरात झालेल्या बाजारात नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. तसेच बसमत, बार्शी, अकोला या बाजारसमित्यांतही सोयाबीनला ५२५० रुपये भाव मिळाला आहे.

आज राज्यात उमरेड येथे सोयाबीनचा सर्वाधिक ४ हजार ६०० क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी ४,४०० तर जास्तीत जास्त 5295 रुपये इतका भाव मिळाला. यानंतर वाशीम येथे 3600 क्विंटल आवक झाली तर ५००० रुपये भाव मिळाला. राज्यात इतर बाजारपेठांमध्ये सोयाबीनला सर्वसाधारण ५००० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला. खाली आम्ही चार्टमध्ये सर्व बाजारसमित्यांचे आजचे बाजारभाव दिलेले आहेत.

आता मोबाईलवर स्वतः चेक करा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता खास तुमच्या फायद्यासाठी मोबाईलवर बाजारभाव स्वतः चेक करण्याची सुविधा चालू झाली आहे. शेतकरी कोणत्याही बातमीची वाट न पाहता स्वतः पाहिजे त्या शेतमालाचा राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील रेट घरी बसून चेक करू शकतो. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/02/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल250300052215100
जळगावक्विंटल7510051005100
शहादाक्विंटल71512152415200
सिल्लोडक्विंटल15500051005100
कारंजाक्विंटल4500505052505170
कन्न्डक्विंटल3420050004500
तुळजापूरक्विंटल85500052005100
राहताक्विंटल37506651755125
धुळेहायब्रीडक्विंटल42508050905090
सोलापूरलोकलक्विंटल27508052555145
नागपूरलोकलक्विंटल463450052625072
हिंगोलीलोकलक्विंटल505470053285014
मेहकरलोकलक्विंटल1540430052104800
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल641450052505225
अकोलापिवळाक्विंटल4001445052605100
यवतमाळपिवळाक्विंटल550500051805090
बीडपिवळाक्विंटल48480051515076
वाशीमपिवळाक्विंटल3600475052115000
उमरेडपिवळाक्विंटल4600440052955120
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल253470051004900
सावनेरपिवळाक्विंटल3494849484948
गेवराईपिवळाक्विंटल77450050014750
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल66480050254900
नांदगावपिवळाक्विंटल55515051945171
केजपिवळाक्विंटल245500052005100
अहमहपूरपिवळाक्विंटल1800500052805140
औराद शहाजानीपिवळाक्विंटल87515152115181
मुखेडपिवळाक्विंटल15530053005300
मुरुमपिवळाक्विंटल384370052164458
बसमतपिवळाक्विंटल532471052805189
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल125450052505000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल570500051005050
राजूरापिवळाक्विंटल275505052255165
भद्रावतीपिवळाक्विंटल21505050505050
काटोलपिवळाक्विंटल66360050814450
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल102460051305000
error: Content is protected !!