Soyabean Rate : सोयाबीनला आज किती रुपये भाव मिळाला? जाणून घ्या

Soybean Bajar Bhav Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन बाजारभाव (Soyabean Rate) वाढतील या आशेवर शेतकरी अजूनही आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन अद्याप विक्रीसाठी बाहेर काढलेला नाही. सोयाबीनचे भाव वाढतील म्हणून अनेकांनी सोयाबीन काढून घरामध्येच साठवून ठेवला आहे. मात्र सोयाबीनचे भाव अजूनही ५००० रुपयांच्या मागे पुढेच आहेत. आज सोयाबीनला कोणत्या जिल्ह्यात किती रुपये भाव मिळाला याची माहिती आम्ही तुम्हाला खाली चार्ट मध्ये देत आहोत.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात अकोला शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची राज्यातील सर्वाधिक 3867 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी ४४०० रुपये तर जास्तीत जास्त ५११० रुपये इतका भाव सोयाबीनला मिळाला. तसेच वडूज येथे पांढऱ्या सोयाबीनला राज्यातील सर्वात जास्त ५३०० रुपये इतका बाजारभाव मिळाला. तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव तपासण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप आजच इंस्टाल करा आणि घरी बसून महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील भाव तपासा.

तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावाच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा ताजा बाजारभाव चेक करणे सोपे झाले आहार. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. इथे रोजचा ताजा बाजारभाव तर मिळतोच पण त्यासोबतच सातबारा, जमिनीचा नकाशा, हवामान अंदाज, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सुविधाही उपलब्ध होतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/03/2023
तुळजापूरक्विंटल50505050505050
सोलापूरलोकलक्विंटल58490051005030
अमरावतीलोकलक्विंटल3624480050504925
अमळनेरलोकलक्विंटल10480050005000
हिंगोलीलोकलक्विंटल700480051514975
वडूजपांढराक्विंटल20520053005250
अकोलापिवळाक्विंटल3867440051105000
बीडपिवळाक्विंटल81460050014917
वाशीमपिवळाक्विंटल3000465051004800
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1500485051005000
भोकरदन पिवळाक्विंटल14490052005100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल225480050004900
परतूरपिवळाक्विंटल52490050505000
दर्यापूरपिवळाक्विंटल1200450050504850
अहमहपूरपिवळाक्विंटल1500480051664983
मुखेडपिवळाक्विंटल8522552255225
उमरखेडपिवळाक्विंटल120500052005100
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1124490051505100