Soyabean Rate : सोयाबीनचे बाजारभाव 6 हजार रुपयांच्या दिशेने! आज घेतली जोरदार मुसळी, किती रुपयांना झाली विक्री?

Soyabean Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनचे बाजारभाव (Soyabean Rate) आता ६ हजार रुपयांच्या दिशेने निघाले आहेत. आज दिवसभरात झालेल्या बाजारात सोयाबीनने जोरदार मुसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. मागील अनेक महिन्यांपासून सोयाबीनचे दर साधारणपणे ५ हजार रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. मात्र आज सोयाबीनला राज्यात तब्बल ५ हजार ५०० रुपये असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. पुढील काही दिवसांत सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेती व्यवसायात पिकांच्या बाजारभावात चढ – उतार पहायला मिळत आहे. त्यात मागील मार्च महिन्यांपासून राज्यात अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीन पिकाच्या दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्याने सोयाबीन पिकाच्या साठवणीबाबत माल विकावा की साठवावा याबद्दल द्वीद मनस्थिती पहायला मिळत आहे.

भंडारा या बाजारसमितीत प्रतिक्विंटल आवक आणि बाजारभावाचा विचार केला तर सर्वात कमी प्रतिक्विंटल आवक ही १ आहे. राज्यातील जामखेड आणि भोकर या बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक कमीत-कमी प्रतिक्विंटल दर हा ४ हजारच आहे. तर देवणी कृषी बाजारसमितीत या पिकाचा जास्तीत जास्त प्रतिक्विंटल दर हा ५ हजार ३७५ आहे. याच बाजारभावात रोज बदल होत असतात. राज्यातील इतर बाजारभाव दर जाणून घेण्यासाठी पुढील तक्त्यात आजचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत. तसेच रोजचे ताजे बाजारभाव दर अपडेट जाणून घेण्यासाठी Hello Krushi ॲप डाऊनलोड करा.

घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट

Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/04/2023
कारंजाक्विंटल5500495052805150
श्रीगोंदाक्विंटल9480051004950
तुळजापूरक्विंटल75500051515100
मोर्शीक्विंटल80480051154958
राहताक्विंटल36430051155050
धुळेहायब्रीडक्विंटल3500055005000
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल225470253705275
सोलापूरलोकलक्विंटल113487552055165
अमरावतीलोकलक्विंटल6216500051815040
नागपूरलोकलक्विंटल693470053405180
अमळनेरलोकलक्विंटल5500050005000
हिंगोलीलोकलक्विंटल1000490052805090
कोपरगावलोकलक्विंटल232450051585000
मेहकरलोकलक्विंटल1320405052504700
लाखंदूरलोकलक्विंटल7440045004450
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल275450051945141
लातूरपिवळाक्विंटल15865505053405210
अकोलापिवळाक्विंटल1879435052455000
यवतमाळपिवळाक्विंटल919470052354967
मालेगावपिवळाक्विंटल45480050515000
आर्वीपिवळाक्विंटल365470051604900
चिखलीपिवळाक्विंटल860470050504875
हिंगणघाटपिवळाक्विंटल3893450053054910
बीडपिवळाक्विंटल300450052005013
वाशीमपिवळाक्विंटल4500454052005000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1500495052605000
वर्धापिवळाक्विंटल80487550904950
भोकरपिवळाक्विंटल66400050594530
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल189490051005000
जिंतूरपिवळाक्विंटल209480151995000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1300486053055175
मलकापूरपिवळाक्विंटल475447551054945
वणीपिवळाक्विंटल512507551455100
जामखेडपिवळाक्विंटल89400049004450
गेवराईपिवळाक्विंटल65501651005050
परतूरपिवळाक्विंटल25510052205200
दर्यापूरपिवळाक्विंटल900480053355125
तासगावपिवळाक्विंटल27505052305140
आंबेजोबाईपिवळाक्विंटल500451052715150
किल्ले धारुरपिवळाक्विंटल24450051005072
केजपिवळाक्विंटल224500052005100
अहमहपूरपिवळाक्विंटल2100490052705085
औराद शहाजानीपिवळाक्विंटल322518152455213
मुखेडपिवळाक्विंटल9532553255325
मुरुमपिवळाक्विंटल20490051005000
भंडारापिवळाक्विंटल1450045004500
राजूरापिवळाक्विंटल155510051555141
काटोलपिवळाक्विंटल98474151704950
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल200470052655075
देवणीपिवळाक्विंटल74527553755325