Soyabean Rate : सोयाबीनला उतरती कळा? अवकाळींनतर बाजारभावात झाला मोठा बदल

Soyabean Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हाहाःकार माजवला आहे. वातावरणातील बदलामुळे बाजारभावातही मोठे बदल पाहायला मिळत असून सोयाबीनला उतरती कळा लागल्याचं चित्र आहे. राज्यात सोयाबीनला ५ हजार ते हजार ५०० रुपये असा बाजारभाव मिळत होता. मात्र आवाज बाजरभावात घसरण झाली असून साधारण पुन्हा ५ हजर रुपये प्रति क्विंटल दर पाहायला मिळाला.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात भोकरदन -पिपळगाव रेणू बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. यानंतर इतर शेती उत्पन्न बाजारसमित्यांमध्ये सर्वसाधारण ५ हजार रुपये भाव मिळाला. अमरावती शेती उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वात जास्त सोयाबीन आवक 6807 क्विंटल नोंद झाली. कोणत्या जिल्ह्यात काय बाजारभाव मिळाला हे आम्ही खाली सविस्तर दिले आहे.

मोबाईलवर मिळवा रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव मोबाईलवर मिळवणे अतिशय सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला एक छोटेसे काम करावे लागते. तुमच्या मोबाईलवरून गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप इंस्टाल करून घ्यायचे आहे. या ऍपचा वापर करून लाखो शेतकरी सध्या प्रगतशील शेती करत शेतीमधील खर्च कमी करून अधिक नफा कमावत आहेत.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/04/2023
छत्रपती संभाजीनगरक्विंटल8485048504850
उदगीरक्विंटल4900513051865158
कारंजाक्विंटल4500472551404925
तुळजापूरक्विंटल60500051005050
राहताक्विंटल27466051205050
अमरावतीलोकलक्विंटल6807480050514925
हिंगोलीलोकलक्विंटल1100485051555002
लाखंदूरलोकलक्विंटल40440045004450
अकोलापिवळाक्विंटल2731410051005000
मालेगावपिवळाक्विंटल19467150294988
चिखलीपिवळाक्विंटल866460049514775
पैठणपिवळाक्विंटल6360136013601
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल9520053005250
भोकरपिवळाक्विंटल31480050404920
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल194495050505000
जिंतूरपिवळाक्विंटल100497050515000
मलकापूरपिवळाक्विंटल445483550454935
गेवराईपिवळाक्विंटल64470050144850
देउळगाव राजापिवळाक्विंटल10490049004900
केजपिवळाक्विंटल167480050114980
चाकूरपिवळाक्विंटल89410151004868
मुरुमपिवळाक्विंटल218471051214916
काटोलपिवळाक्विंटल43480150914950
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल130462551554975
देवणीपिवळाक्विंटल45480052885044