Soyabean Rate : सोयाबीनच्या किमतीत वाढ होणार का? आजचे बाजारभाव चेक करा

Soyabean Rate-3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात अवकाळी पावसाची सतत ये जा सुरु आहे. सोयाबीन बाजारभावावर अवकाळीचा परिणाम झाला असून रेट कमी जास्त होताना दिसत आहेत. मागील अनेक दिवसांपासून राज्यात सोयाबीनला साधारणपणे ५ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत होता. एप्रिल महिन्यात काही प्रमाणात दर वाढतील असे बोलले जात होते. मात्र एप्रिलमध्येही सोयाबीनने शेतकऱ्याला चकवा दिला असून बाजारभावात मोठी वाढ दिसून येत नाहीये.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात राज्यात सर्वात जास्त रेट सांगली जिल्ह्यातील तासगाव शेती उत्पन्न बाजार समितीत 5320 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. यानंतर परभणी जिल्ह्यातील पालम शेती उत्पन्न बाजारसमितीत 5300 रुपये असा दर मिळाला. बाकी अन्य बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार ८०० ते ५ हजार असे बाजारभाव मिळाले. कोणत्या जिल्ह्यात काय दर मिळाले हे आम्ही खाली सविस्तर चार्टमध्ये सांगितले आहे.

आता घरी बसून रोजचे बाजारभाव मिळवता येणार

शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आता आपण घरी बसून रोजचे बाजारभाव मिळवू शकतो. यासाठी तुमच्या मोबाईलवर Hello Krushi हे मोबाईल अँप असणे गरजेचे आहे. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन हॅलो कृषी अँप डाउनलोड करून घ्या. Hello Krushi अँप अनेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. इथे आपल्याला जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमिनीचा नकाशा काढणे, सरकारी योजनांना अर्ज करणे, खरेदी विक्री आदी सेवा मोफ्टमध्ये देण्यात येतात.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/04/2023
राहूरी -वांबोरीक्विंटल9485248524852
उदगीरक्विंटल4050514051965168
तुळजापूरक्विंटल55500051005050
नागपूरलोकलक्विंटल621450051004950
अमळनेरलोकलक्विंटल20490049004900
हिंगोलीलोकलक्विंटल1105480051654982
लाखंदूरलोकलक्विंटल119455046404595
अकोलापिवळाक्विंटल3341400051104900
मालेगावपिवळाक्विंटल31468050304991
चिखलीपिवळाक्विंटल890457550504875
वाशीमपिवळाक्विंटल3000465051154850
पैठणपिवळाक्विंटल8475147514751
वर्धापिवळाक्विंटल166486051255000
भोकरपिवळाक्विंटल36486349094886
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल187495050505000
जिंतूरपिवळाक्विंटल89490051005050
मलकापूरपिवळाक्विंटल185437550154950
गंगाखेडपिवळाक्विंटल21510052005100
नांदगावपिवळाक्विंटल19400050574950
तासगावपिवळाक्विंटल26516053205270
केजपिवळाक्विंटल130495351005016
मुरुमपिवळाक्विंटल135503151025067
सेनगावपिवळाक्विंटल120410050004500
पालमपिवळाक्विंटल21515053005175
उमरखेडपिवळाक्विंटल120500052005100
राजूरापिवळाक्विंटल293469550354990
काटोलपिवळाक्विंटल38467550794850
सिंदीपिवळाक्विंटल243436050204700
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1245478052005050