Cotton Rate : अवकाळी पावसामुळे कापसाचे भाव थंड; काय आहेत आजचे दर?

Cotton rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : राज्यात कापसाचे दर आज ८ हजार रुपये आहे. आगामी काळात दर हे वाढतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. काही दिवसात दर खाली आले आहेत. सध्या राज्यात सात ते आठ हजारापर्यंत बाजारभाव मिळाला आहे. संततधार पाऊस व अतिवृष्टीने कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे कापसाची मागणी चांगली राहील. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात कापूस पिकाची आवक आणि दराबाबत विचार केल्यास हिंगणघाटात बाजारसमितीत सर्वाधिक आवक ही ९ हजार ३० आहे. तसेच काटोल या बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक कमी आवक ही ११५ आहे. तसेच राज्यातील सेलू बाजारसमितीत कापसाचे सर्वाधिक दर हे ८ हजार ४५ पहायला मिळतो. राज्यातील कापूस पिकाचे सर्वाधिक कमी दर हे ७ हजार काटोला आणि वरोरा – माढेली या बाजारासमितीत पहायला मिळतो. इतर पिकांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असल्यास कापसाचे बाजारभाव खालील तक्त्यात नमूद करण्यात आले आहेत.

बाजारभाव जाणून घेण्यासाठी करा हे काम

शेतकरी मित्रांनो जर आपल्याला हव्या असलेल्या पिकांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर एक काम करावं लागेल. सुरुवातीला आपण Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे नाव सर्च करा. त्यानंतर हे ॲप इंस्टॉल करा. यानंतर या ॲपद्वारे आपल्याला हव्या असलेल्या पिकाचे बाजारभाव जाणून घ्यायचे असल्यास एका क्लिकवर बाजारभावाबद्दल माहिती मिळू शकते.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/04/2023
राळेगावक्विंटल3000730079107850
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल9750075007500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल2462790079507930
उमरेडलोकलक्विंटल1204730078507700
मनवतलोकलक्विंटल10000670081158005
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल700700079007500
काटोललोकलक्विंटल115700078507650
कोर्पनालोकलक्विंटल2615700076007400
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9030720079907520
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल4500784080457950