Soyabean Rate : सोयाबीन पिकाच्या दरावर दबाव कायम; पहा आजच्या बाजारभावाची स्थिती

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात मागील २ महिन्यांपासून सोयाबीन पिकाच्या दरात दबाव कायम आहे. सोयाबीनचे दर जैसी थे असून बाजारभावात कोणताही बदल होताना दिसत नाही. अशातच अवकाळी पाऊसासह इतर काही कारणांमुळं सोयाबीन पिकाच्या दरात स्थिरता पहायला मिळते आहे. आज सोयाबीनला कोणत्या जिल्ह्यात काय भाव मिळाला याची माहिती तुम्ही हॅलो कृषी मोबाईल अँपवर पाहू शकता.

आज (ता.२७) एप्रिल आजचा सोयाबीन पिकाचा दर आणि आवकाबद्दल बोलायचं झालं तर राज्यात आज सर्वात अधिक आवक ही कारंजा बाजारसमितीत २ हजार २०० क्विंटल इतकी झाली आहे. तर सर्वात कमी आवक ही मुखेड बाजारसमितीत १० क्विंटल झाली आहे. तसेच उमरखेड बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक ५ हजार २०० रुपये इतका भाव मिळाला आहे.

रोजच्या पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी हे नक्की करा

पिकांच्या आवकामध्ये आणि दरात दररोज चढ – उतार पहायला मिळतो. पिकांच्या दररोजच्या बदलत्या दराची माहिती आता Hello krushi ॲपद्वारे मिळवता येऊ शकते. यासाठी सुरुवातील गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करून ते इंस्टॉल करा. या ॲपमध्ये कृषी बाजारभाव या पर्यायावर क्लिक करा. यातून आपल्याला हव्या असलेल्या पिकांचे बाजारभाव जाणून घेता येऊ शकतात. तसेच हवामान अंदाज, जमीन मोजणी, पशुपालन, सातबारा उतारा इतर बाबींची माहिती आता एकही रुपये खर्च न करता मिळवता येईल.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/04/2023
लासलगावक्विंटल323400051215080
लासलगाव – विंचूरक्विंटल200300050364975
राहूरी -वांबोरीक्विंटल6420042004200
पाचोराक्विंटल10480048004800
सिल्लोडक्विंटल12490050005000
कारंजाक्विंटल2200476550204880
राहताक्विंटल15487649154900
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल68430250414975
सोलापूरलोकलक्विंटल86460050304695
अमरावतीलोकलक्विंटल1347485049414895
कोपरगावलोकलक्विंटल179420149244801
लाखंदूरलोकलक्विंटल13450046504575
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल146400150114981
नागपूरपांढराक्विंटल328450049314823
लातूरपिवळाक्विंटल14085482951055000
अकोलापिवळाक्विंटल834450049904850
यवतमाळपिवळाक्विंटल415437549104642
चिखलीपिवळाक्विंटल454450048004650
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल268470048504775
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल700480050004915
मलकापूरपिवळाक्विंटल230450047754675
सावनेरपिवळाक्विंटल6452045204520
गेवराईपिवळाक्विंटल141470048724750
गंगाखेडपिवळाक्विंटल20500050505000
देउळगाव राजापिवळाक्विंटल34450048004600
वरोरापिवळाक्विंटल43470048254775
नांदगावपिवळाक्विंटल4468049164850
अहमहपूरपिवळाक्विंटल900450050004575
औराद शहाजानीपिवळाक्विंटल132494049944967
मुखेडपिवळाक्विंटल10510051005100
सेनगावपिवळाक्विंटल105400050004500
पाथरीपिवळाक्विंटल71430049004600
उमरखेडपिवळाक्विंटल240500052005100
काटोलपिवळाक्विंटल82325048314450