Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात आज काय बदल झाला? पहा तुमच्या जिल्ह्यातील दर

Soyabean Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा बाजाराकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र आता सोयाबीनच्या पेरणीची तारीख आली तरी मागील सीझनचा सोयाबीन अनेक शेतकर्त्यांनी अद्याप विक्री केलेला नाही. सोयाबीनला ८००० रुपयांचा दर मिळेल असा अंदाज होता. मात्र जून महिना संपत आला तरी सोयाबीनला ५००० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीनच्या उलाढालीत पाचोरा आणि देवणी शेती उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक ५ हजार १३० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच अमरावती बाजारसमितीत आज राज्यात सर्वाधिक 2760 क्विंटल सोयाबीन आवक झाल्याचे पाहायला मिळाले. याखालोखाल कारंजा येथे २००० क्विंटल अशी आवक मिळाली असून ५ हजार १०० रुपये भाव मिळाला.

तुमच्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या जवळच्या कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव चेक करणे अगदी सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला रोजच्या बाजारभावासोबतच हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजना आदी गोष्टींचा फायदा घेता येतो. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/06/2023
शहादाक्विंटल11470048614800
माजलगावक्विंटल53440048684700
नंदूरबारक्विंटल3480048004800
पाचोराक्विंटल10461048104711
उदगीरक्विंटल1325500051305015
कारंजाक्विंटल2000464050254860
रिसोडक्विंटल1750473049604850
वैजापूरक्विंटल2496049604960
तुळजापूरक्विंटल70495049504950
मानोराक्विंटल74420050104821
राहताक्विंटल11475048504800
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल55430050214900
अमरावतीलोकलक्विंटल2760475049004825
परभणीलोकलक्विंटल200487549254900
नागपूरलोकलक्विंटल165450049514838
हिंगोलीलोकलक्विंटल250470050254862
कोपरगावलोकलक्विंटल19350048754844
जालनापिवळाक्विंटल421450049004850
अकोलापिवळाक्विंटल1084420049604605
यवतमाळपिवळाक्विंटल233455049354742
मालेगावपिवळाक्विंटल9482148214821
आर्वीपिवळाक्विंटल170430048404600
चिखलीपिवळाक्विंटल274445149004675
हिंगणघाटपिवळाक्विंटल929380051204500
बीडपिवळाक्विंटल7487748774877
वाशीमपिवळाक्विंटल2100446050514850
उमरेडपिवळाक्विंटल403420049104750
भोकरपिवळाक्विंटल1440845554481
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल131480049004850
जिंतूरपिवळाक्विंटल67450548104700
मलकापूरपिवळाक्विंटल349405048954830
वणीपिवळाक्विंटल14305046654000
गेवराईपिवळाक्विंटल28450048304665
परतूरपिवळाक्विंटल12480048254820
मनवतपिवळाक्विंटल26465048754800
देउळगाव राजापिवळाक्विंटल7450049004800
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल9450047504600
नांदगावपिवळाक्विंटल3465546994665
तासगावपिवळाक्विंटल24485050204960
औराद शहाजानीपिवळाक्विंटल63500050415020
मुखेडपिवळाक्विंटल7490051255050
मुरुमपिवळाक्विंटल128482049754898
उमरखेडपिवळाक्विंटल180490051005000
राजूरापिवळाक्विंटल28394548204700
काटोलपिवळाक्विंटल53440148014601
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल98475050504970
देवणीपिवळाक्विंटल22450151304815