Garlic Farming : सेंद्रिय पद्धतीने लसणाची लागवड करा, 3 लाखांपर्यंत होईल कमाई; सर्वोत्तम वाण कोणते? अन खत नियोजन जाणून घ्या

Garlic Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Garlic Farming : सध्या बरेच शेतकरी वेगेवेगळ्या पिकांची लागवड करून आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे काही शेतकरी शेती परवडत नसल्याचे बोल्ट आहेत तर काही शेतकरी योग्य नियोजनाने शेती केली तर परवडते असे देखील बोलत आहात. मात्र काही अशी पिके असतात ज्याची लागवड करून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. यामध्ये लसणाची लागवड शेतकऱ्यांसाठी चांगली होत आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास दुप्पट नफा मिळतो. रसायनमुक्त भाज्यांना बाजारात मोठी मागणी आहे. लोक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांसाठी जास्त पैसे द्यायलाही तयार असतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने लसणाच्या लागवडीबद्दल सांगणार आहोत.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

लागवड कधी करावी?

कोणत्याही पिकाची लागवड करायची असेल तर त्याची एक योग्य वेळ असते. जर योग्यवेळी पिकाची लागवड केली तर आपल्याला त्यातून उत्पन्न जास्त निघते आणि नफा देखील चांगला राहतो. तसेच लसणाची सेंद्रिय शेतीसाठी योग्य वेळ जुलै महिना आहे. या महिन्यामध्ये जर तुम्ही लसणाची लागवड केली तर त्यामधून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

लसणाची कोणत्या खतांचा वापर करावा?

पिकांना वेळोवेळी खतपाणी देणे खूप आवश्यक असते. वेळोवेळी खात पाणी दिले तरच पीक चांगले बहरते. त्यामुळे शेताची सुपीकता वाढवण्यासाठी तुम्ही कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट जमिनीत मिसळू शकता. कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेले कंपोस्ट तुम्ही तुमच्या घरीही बनवू शकता. लसूण लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी शेतात कंपोस्ट किंवा शेणखत वापरावे.

लसूण लागवड केल्यानंतर त्याला पहिले पाणी 8 ते 10 दिवसांनी देणे आवश्यक आहे. चांगल्या उत्पादनासाठी जमिनीच्या गुणवत्तेनुसार 20 ते 25 दिवसांच्या अंतराने दुसरे पाणी द्यावे. लसूण पिकांना नेहमी खुरपणी करावी लागते. त्यामुळे यामध्ये गावत होणार नाही याची देखील काळजी घेणे खूप गरजेचे आहे. असं केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल.

लसणाचे पीक तयार होण्यासाठी 5 ते 6 महिने लागतात. जेव्हा त्याच्या झाडांच्या पानांचा रंग पिवळा दिसू लागतो, तेव्हा त्याचे सिंचन थांबवावे आणि काही दिवसांनी ते जमिनीतून काढण्यास सुरुवात करावी. लसणाच्या गुठळ्या साधारण ३ ते ४ दिवस सावलीत सुकवण्यासाठी ठेवा. नंतर लसूण पुढील 6 ते 8 महिन्यांसाठी साठवता येतो. या पद्धतीने शेती करून तुम्ही एक एकर जमिनीत सुमारे 2 ते 3 लाख रुपये कमवू शकता.

VarietyDeveloped byRegion
GodavariMPKVMaharashtra
ShwetaMPKVMaharashtra
Phule BaswantMPKVMadhya Pradesh and Maharashtra
GG 4JAUGujarat and Maharashtra

Table . Other garlic varieties for different regions of the country 

VarietyDeveloped byColourRegionDays to maturityYield potential (t/ha)
Short day type
Agrifound White (G-41)NHRDFWhiteMadhya Pradesh and Maharashtra130-135 12-14 
Yamuna Safed (G-1)NHRDFWhiteAll India120-13015-17 
Yamuna Safed-2 (G-50)NHRDFWhiteNorthern India120-13015-20
Yamuna Safed-3 (G-282)NHRDFCreamy whiteChhattisgarh, Gujarat,Haryana,Madhya Pradesh, Maharashtra, Punjab, Rajasthan and Uttar Pradesh 120-13017-20 
Yamuna Safed-4 (G-323)NHRDFWhiteNorth and central India 165-175 16-17 
Yamuna Safed-5  (G-189)NHRDFWhiteAndaman and Nicobar Island, Arunachal Pradesh,Bihar,Delhi Gujarat, Haryana, Jharkhand,Manipur,Meghalaya,Mizoram, Nagaland,Punjab,Rajasthan, Sikkim, Tarai region of Uttar Pradesh,TripuraandUttarakhand150-160 17-18 
Godavari MPKVPurpleMaharashtra140-145 10-11 
ShwetaMPKVWhiteMaharashtra130-135 10-11
Phule BaswantMPKVWhiteMadhya Pradesh and Maharashtra135-14010.-11
GG 4JAUWhiteGujarat and Maharashtra130-140 8-10 
Intermediate type
Ooty 1TNAUDull whiteTamil Nadu120-130 15-17 
Long day type
VL Garlic 1ICAR-VPKASWhiteBihar,Himachal Pradesh, Jammu & Kashmir, Punjab, Uttarakhand and Uttar Pradesh180-190 Hills:14-15 Plains: 9-10 
VL Lahsun 2 ICAR-VPKASWhiteHimachal Pradesh, Jammu & Kashmir and Uttarakhand190-200 Mid hills:14-16 Above mid hills: 24-26
Agrifound ParvatiNHRDFPurpleHills of Himachal Pradesh, Uttarakhand, Jammu & Kashmir and high altitudes of North eastern states like Sikkim etc.165-175 17-18
Agrifound Parvati-2 (G-408)NHRDFWhiteHills of Himachal Pradesh, Uttarakhand, Jammu &Kashmir and high altitudes of North eastern states like Sikkim etc.165-175 17-22 

Varieties Yamuna Safed-3 and Agrifound Parvati have bigger cloves suitable for export.