हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : देशात आणि राज्यात कापूस दरात चढ – उतार पहायला मिळत असून आवकामध्ये दबाव कायम असलेला पहायला मिळतो आहे. सध्या सरासरीपेक्षा अधिक आवक पहायला मिळत आहे. आजचा बाजारभाव हा ८ हजार ४०० पहायला मिळत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
आज (ता.१७) या दिवशी किनवट बाजारसमितीत कापसाची राज्यातील सर्वाधिक कमी आवक ही ४३ पहायला मिळत आहे. तसेच किनवट या बाजारसमितीचे सर्वाधिक दर हे ७ हजार ७०० पहायला मिळत आहे. तसेच काटोल बाजारासमितीत राज्यातील सर्वाधिक कमी दर हा ७ हजार २०० पहायला मिळाला आहे. तसेच अजूनही इतर बाजारसमितीचे दर आणि आवक जाणून घ्यायची असल्यास खालील तक्त्यात पिकांचे दर आणि आवक नमूद करण्यात आले आहेत.
घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट
Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.
शेतमाल : कापूस (Cotton Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
17/04/2023 | ||||||
किनवट | — | क्विंटल | 43 | 7300 | 7700 | 7550 |
भद्रावती | — | क्विंटल | 682 | 7500 | 7950 | 7725 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 1370 | 7550 | 7900 | 7700 |
घाटंजी | एल. आर.ए – मध्यम स्टेपल | क्विंटल | 2300 | 7800 | 8050 | 7900 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 787 | 7700 | 7990 | 7750 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 3000 | 7700 | 8090 | 7955 |
काटोल | लोकल | क्विंटल | 111 | 7200 | 7950 | 7750 |
सिंदी(सेलू) | लांब स्टेपल | क्विंटल | 2950 | 8010 | 8100 | 8050 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 13010 | 7400 | 8135 | 7840 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 875 | 7520 | 8050 | 7750 |
नरखेड | नं. १ | क्विंटल | 167 | 7500 | 8000 | 7700 |