Onion Market Price : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात आश्रू ! कमाल दर 2 हजारांच्या आत

Onion market price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजारभावानुसार आज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांद्याला कमाल भाव 1800 रुपये इतका मिळाला आहे. कांद्याचे कमाल दर हे दोन हजार रुपयांच्या आत घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

आज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2936 क्विंटल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव 700 रुपये कमाल भाव 1800 आणि सर्वसाधारण भाव बाराशे रुपये इतका मिळालाय. तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव सतराशे रुपये कमाल भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1750 रुपये इतका राहिला

आज सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती (Onion Market Price) इथे झाली आहे ही अवक 23 हजार क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव 300 कमाल भाव 1795 तर सर्वसाधारण भाव बाराशे 50 रुपये इतका मिळालाय.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/07/2022
कोल्हापूरक्विंटल293670018001200
औरंगाबादक्विंटल48371251350738
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल904490016001250
खेड-चाकणक्विंटल200100015001250
श्रीरामपूरक्विंटल10953001141800
साताराक्विंटल275120015001350
राहताक्विंटल5851501181900
धुळेलालक्विंटल2022100960700
जळगावलालक्विंटल7973251040675
पंढरपूरलालक्विंटल66120016001300
नागपूरलालक्विंटल1000110015001400
पेनलालक्विंटल324160018001600
भुसावळलालक्विंटल15100010001000
पुणेलोकलक्विंटल808060016001100
मलकापूरलोकलक्विंटल8393001060600
कामठीलोकलक्विंटल8100016001500
कल्याणनं. १क्विंटल3170018001750
कल्याणनं. २क्विंटल3150016001550
कल्याणनं. ३क्विंटल3700800750
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
येवलाउन्हाळीक्विंटल100001501290900
नाशिकउन्हाळीक्विंटल37412701250900
लासलगावउन्हाळीक्विंटल900050013711150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1400025012551050
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल908170016001300
कळवणउन्हाळीक्विंटल1640018015001050
चाळीसगावउन्हाळीक्विंटल22002001155950
चांदवडउन्हाळीक्विंटल72006001335950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2300030017951250
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल192140012121050
दिंडोरीउन्हाळीक्विंटल162105011901130
वैजापूरउन्हाळीक्विंटल1066630013001050
रामटेकउन्हाळीक्विंटल181400196001500
देवळाउन्हाळीक्विंटल750010013601150