Soyabean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात झाला मोठा बदल; कुठे मिळाला सर्वाधिक दर चेक करा

soyabean rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन बाजारात आज शनिवारी मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात झालेल्या बाजारात सोयाबीनला अनेक ठिकाणी ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा जास्तीत जास्त भाव मिळाला. कोणत्या बाजारसमितीत सोयाबीनला किती रुपये भाव मिळाला याची माहिती आम्ही खाली सविस्तर दिली आहे.

शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे दर सतत खालीवर होत आहेत. महाराष्ट्रात अजूनही सोयाबीन आवाज सुरु आहे. सोयाबीनचे दर खूप जास्त वाढतील अशी शक्यता कमी आहे. आज दिवसभरात देवणी शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक 5361 रुपये भाव मिळाला आहे. तसेच उदगीर येथे राज्यात आज सर्वात जास्त 3909 क्विंटल इतकी सोयाबीन आवक नोंद झाली आहे.

असा मिळवा पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुमाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे तुमाला यासोबत अनेक शेतीउपयोगी गोष्टी अगदी मोफत मिळतात. यामध्ये सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा आहेत.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/04/2023
उदगीरक्विंटल3909525053265288
तुळजापूरक्विंटल60500051515100
राहताक्विंटल3495551205050
सोलापूरलोकलक्विंटल68516052655240
लाखंदूरलोकलक्विंटल6440044504425
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल100463053125275
नागपूरपांढराक्विंटल254450051004950
वडूजपांढराक्विंटल20520053005250
जालनापिवळाक्विंटल3815440052005100
भोकरदन पिवळाक्विंटल15501052005150
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल143480050004900
सावनेरपिवळाक्विंटल5483548354835
परतूरपिवळाक्विंटल23495052275211
भंडारापिवळाक्विंटल2500050005000
राजूरापिवळाक्विंटल34501851155055
देवणीपिवळाक्विंटल26515053615255