Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल; पहा आजचे ताजे दर

Soyabean rate-2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) : खरीप हंगाम तोंडावर असून अचानकपणे सोयाबीनच्या आवकामध्ये वाढ होऊ लागली आहे. दरवाढीच्या अपेक्षेने साठवलेला सोयाबीन माल बाजारात विक्रीसाठी आणला जात असून यंदाच्या हंगामात तेजी पहायला मिळत आहे. सोयाबीन भावात या महिन्यात उलाढाल होण्याची शक्यता आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील सोयाबीन पिकाचे बाजारभाव आणि आवकाबाबत विचार केल्यास औराद शहाजानी या बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक सोयाबीनचे दर हे ५ हजार १५५ रुपये असून छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यातील सर्वाधिक कमी दर हे ३ हजार ५९९ रुपये मिळाला आहे. त्याचप्रमाणे आवकाबाबत विचार केल्यास राज्यातील सर्वाधिक आवक ही वाशीम बाजारसमितीत प्रतिक्विंटल २ हजार ४०० आहे. तर इतर बाजारसमित्यांचे बाजारभाव आणि आवक जाणून घेण्यासाठी पुढील तक्ता पाहू शकता.

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी हे अवश्य करा

राज्यात पिकांचे बाजारभाव दररोज बदलत असतात. रोजच्या बदलत्या दरामुळे रोजचा बाजारभाव पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही घरबसल्या सर्व पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे बाजारभाव अगदी मोफत मध्ये पाहायला मिळत आहेत. याशिवाय जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, कृषी योजना यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे App डाउनलोड करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/05/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल186300050004950
छत्रपती संभाजीनगरक्विंटल15359940003799
माजलगावक्विंटल258450050004900
राहूरी -वांबोरीक्विंटल4470049004800
सिल्लोडक्विंटल6500050005000
उदगीरक्विंटल2150508051255102
वैजापूरक्विंटल2490049004900
तुळजापूरक्विंटल75500050005000
मालेगाव (वाशिम)क्विंटल170420050004500
राहताक्विंटल9477549604865
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल83470151185050
हिंगोलीलोकलक्विंटल500480051394969
कोपरगावलोकलक्विंटल307420049854820
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल129475150294991
जालनापिवळाक्विंटल1071480050005000
अकोलापिवळाक्विंटल2357410050304800
यवतमाळपिवळाक्विंटल490440049454672
आर्वीपिवळाक्विंटल235450049604750
चिखलीपिवळाक्विंटल538455049214735
वाशीमपिवळाक्विंटल2400455551004800
वर्धापिवळाक्विंटल16452548754750
भोकरपिवळाक्विंटल35320049094055
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1200467550304875
मलकापूरपिवळाक्विंटल524415049104700
गेवराईपिवळाक्विंटल26485049304850
किल्ले धारुरपिवळाक्विंटल83450050404901
चाकूरपिवळाक्विंटल36488150434973
औराद शहाजानीपिवळाक्विंटल119506651555110
मुरुमपिवळाक्विंटल21490049814940
उमरगापिवळाक्विंटल14450050004951
सेनगावपिवळाक्विंटल60390049004500
पालमपिवळाक्विंटल5510051005100
राजूरापिवळाक्विंटल290474049004855
काटोलपिवळाक्विंटल55460049554780
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल63450051504900
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल884477551904950
आर्णीपिवळाक्विंटल515450050004850