Soyabean Rate : आज सोयाबीन बाजारभावात किती रुपयांनी घट झाली? पहा जिल्हानिहाय दर

Soyabean rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean rate) : सोयाबीन बाजारभावात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ – उतार पहायला मिळतो. ब्राझीलमध्ये यंदा उत्पादनात मोठी वाढ झालेली पहायला मिळते. सोयाबीन दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं होतं. मात्र देशात सोयाबीनचे दर हे पाच हजार ते पाच हजार चारशे पहायला मिळत होते.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील सोयाबीन पिकाच्या बाजारभाव आणि आवक, दराबाबत बोलायचं झालं तर मुखेड बाजारसमितीत सोयाबीनची सर्वात कमी आवक ही ३ पहायला मिळते. तसेच याच मुखेड बाजारसमितीत राज्यातील सोयाबीन पिकाचे सर्वाधिक दर हे ५ हजार दोनशे ७५ आहे. लालसगाव – विंचूर या बाजारसमितीत या पिकाचे सर्वाधिक कमी दर हे ३ हजार आहे. छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत कापूस या पिकाचे ५ हजार रुपयांपर्यंत दर पहायला मिळतो. तसेच इतर बाजारसमितीतली आवक आणि दर जाणून घेण्यासाठी तक्त्यातील पुढील पिकांचे बाजारभाव आणि आवक नमूद करण्यात आले आहेत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवायचे आहेत का?

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे नाव सर्च करून ॲप इंस्टॉल करा. त्यानंतर या ॲपद्वारे रोजच्या हव्या असलेल्या बाजारभाव पिकांचे अपडेट एका क्लिकवर मिळू शकतात. तसेच शेत जमीन मोजणी, नकाशा मोजणी, शेती दुकान, सातबारा उतारा, हवामान अंदाज याबाबत माहिती या ॲपद्वारे मिळू शकते.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/04/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल436300052165100
छत्रपती संभाजीनगरक्विंटल22450050004750
मोर्शीक्विंटल302455050554802
राहताक्विंटल53497650255000
धुळेहायब्रीडक्विंटल28484049004840
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल176480051905150
सोलापूरलोकलक्विंटल67509051755135
अमरावतीलोकलक्विंटल7098475050104880
परभणीलोकलक्विंटल258505051505100
नागपूरलोकलक्विंटल604450051004950
कोपरगावलोकलक्विंटल411440050845013
मेहकरलोकलक्विंटल1500405051904700
लाखंदूरलोकलक्विंटल29455046504600
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल336460051245100
जळकोटपांढराक्विंटल345495055505375
लातूरपिवळाक्विंटल13240505052405130
जालनापिवळाक्विंटल3546450051515100
अकोलापिवळाक्विंटल2652380051755000
यवतमाळपिवळाक्विंटल766470050754887
चिखलीपिवळाक्विंटल926460049604780
हिंगणघाटपिवळाक्विंटल4113440051954730
वाशीमपिवळाक्विंटल3000457050504800
भोकरपिवळाक्विंटल67488548854885
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल278480050004900
वणीपिवळाक्विंटल312472549104800
नांदगावपिवळाक्विंटल45455150855000
मुखेडपिवळाक्विंटल3527552755275
सेनगावपिवळाक्विंटल80400050504600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120490051005000
काटोलपिवळाक्विंटल30450150014850
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल58460051504975
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1098475051505100