Soyabean Rate : सोयाबीनला आज कोणत्या जिल्ह्यात काय दर मिळाला? चेक करा बाजारभाव

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना यंदाच्या वर्षी कमी बाजारभावामुळे (Soyabean Rate) चांगलाच फटका बसला आहे. राज्यात सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव सध्या मिळत असून शेतकरी दर वाढण्याची प्रतिक्षा करत आहेत. अनेक शेतकर्‍यांनी अजून आपला सोयाबीन घरामध्येच साठवून ठेवला आहे.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात नागपूर शेती उत्पन्न बाजारसमितीत 5350 रुपये प्रति क्विंटल असा राज्यातील सर्वाधिक भाव मिळाला आहे. तसेच अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक सोयाबीन आवक नोंद झाली आहे. अमरावती येथे कमीत कमी 4800 रुपये तर जास्तित जास्त 5100 रुपये असा भाव मिळाला आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

राज्यात आज कोणत्या जिल्ह्यात काय बाजारभाव मिळाला हे आम्ही खाली चार्टमध्ये दिले आहे. भाव पाहण्यासाठी उजव्याबाजूला स्लाईड करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/02/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल497300052015100
औरंगाबादक्विंटल120490051515025
माजलगावक्विंटल401475051415000
पाचोराक्विंटल125497550705000
सिल्लोडक्विंटल18500052005100
कारंजाक्विंटल4500508552305155
अचलपूरक्विंटल25510052005150
तुळजापूरक्विंटल60500052005100
मोर्शीक्विंटल521500052005100
राहताक्विंटल20480050864960
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल198390153365300
गंगापूरहायब्रीडक्विंटल3400050004500
सोलापूरलोकलक्विंटल74499552905085
अमरावतीलोकलक्विंटल7833480051004950
नागपूरलोकलक्विंटल1453470053505188
हिंगोलीलोकलक्विंटल805480052575028
कोपरगावलोकलक्विंटल141450051765112
मेहकरलोकलक्विंटल1280405051504800
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल297480052355210
जालनापिवळाक्विंटल3235440052005150
अकोलापिवळाक्विंटल3271440052155000
यवतमाळपिवळाक्विंटल1003500051755087
मालेगावपिवळाक्विंटल42490051005080
आर्वीपिवळाक्विंटल363450051754950
बीडपिवळाक्विंटल215476053005141
वाशीमपिवळाक्विंटल3000475052705000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1200505052505100
कळमनूरीपिवळाक्विंटल40500050005000
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1151460051454850
चाळीसगावपिवळाक्विंटल7460047014700
वर्धापिवळाक्विंटल186480550754950
भोकरपिवळाक्विंटल61486751094988
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल369505051505100
जिंतूरपिवळाक्विंटल108495051765100
मलकापूरपिवळाक्विंटल545450051305070
सावनेरपिवळाक्विंटल14460049004800
परतूरपिवळाक्विंटल37500052005100
गंगाखेडपिवळाक्विंटल30535054005350
देउळगाव राजापिवळाक्विंटल15450051505000
वरोरापिवळाक्विंटल445430051254800
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल31490050505000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल270430152745120
केजपिवळाक्विंटल240500052005100
चाकूरपिवळाक्विंटल76480152605119
औराद शहाजानीपिवळाक्विंटल88520052915245
मुखेडपिवळाक्विंटल21520053755320
उमरखेडपिवळाक्विंटल120510053005200
राजूरापिवळाक्विंटल417494051255075
काटोलपिवळाक्विंटल60440051204750
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल142490051255000