Soyabean Rate : सोयाबीनचे बाजारभाव घसरले? आज कुठे किती रुपये दर मिळाला चेक करा

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : सोयाबीनाचे भाव वाढतील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. मात्र आज 31 डिसेंबर रोजी सोयाबीनच्या दरात किंचित घसरण दिसून आली. आज दिवसभरात सोयाबीनला लासलगाव विंचूर येथे निचांकी दर मिळाला. लासलगाव शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला कमीत कमी 3000 रुपये तर जास्तित जास्त 5251 रुपये भाव मिळाला.

आज दिवसभरात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक नोंद झाली. यामध्ये एकट्या लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची तब्बल 10 हजार 424 क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी 5100 रुपये तर जास्तित जास्त 5356 रुपये भाव मिळाला. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात राज्यात सर्वाधिक दर हा उमरखेड येथे 5400 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. Soyabean Rate

आता स्वत: चेक करा हव्या त्या बाजारसमितीचा ताजा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करणे खूप सोपे झाले आहे. अगदी तुम्ही स्वतः आता हव्या त्या बाजारसमितीचा ताजा बाजारभाव मोबाईलवर चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यावे लागेल. इथे बाजारभावासोबत आपल्या जमिनीचा सातबारा, नकाशा आदी कागदपत्रेही डाउनलोड करण्याची सुविधा आहे. तसेच जमीन मोजणी, हवामान अंदाज याचीही माहिती मिळते. शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीची सोया असल्याने Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

सोयाबीनचे बाजारभाव घसरले?

सोयाबीनचे बाजारभाव मागील काही दिवसांत घसरत असल्याचे दिसत आहे. सध्या सोयाबीनला सरासरी ५००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो आहे. मात्र मागील वर्षी सोयाबीनला ८००० रुपये दर मिळाला होता. यंदा फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचे भाव वाढतील असे म्हटले जात आहे. परंतु सध्या तरी सोयाबीनचे दर घसरतानाच दिसत आहेत.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/01/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल340300052515100
शहादाक्विंटल70517052515200
औरंगाबादक्विंटल3480051004950
कारंजाक्विंटल3500495053305175
तुळजापूरक्विंटल85500052505200
राहताक्विंटल11450151505100
गंगापूरहायब्रीडक्विंटल23495050004953
सोलापूरलोकलक्विंटल44498053405300
अमरावतीलोकलक्विंटल5757485052005025
नागपूरलोकलक्विंटल1026440052425032
हिंगोलीलोकलक्विंटल500469953265012
मेहकरलोकलक्विंटल2000443053255100
लातूरपिवळाक्विंटल10424510053565260
अकोलापिवळाक्विंटल4460400052455185
यवतमाळपिवळाक्विंटल487500052605130
चिखलीपिवळाक्विंटल1600450052004850
हिंगणघाटपिवळाक्विंटल2686440052904860
वाशीमपिवळाक्विंटल2400475052655000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1200480053005000
पैठणपिवळाक्विंटल8499149914991
चाळीसगावपिवळाक्विंटल22410050704800
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल14521053505280
भोकरपिवळाक्विंटल102420051594680
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल327480051004950
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1500486053205175
जामखेडपिवळाक्विंटल51450051004800
शेवगावपिवळाक्विंटल20515051505150
देउळगाव राजापिवळाक्विंटल2495049504950
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल11050000
केजपिवळाक्विंटल418500052215151
अहमहपूरपिवळाक्विंटल900500052705135
मुखेडपिवळाक्विंटल26480053505250
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल150460052005000
उमरखेडपिवळाक्विंटल70515054005250
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120515054005250
राजूरापिवळाक्विंटल281480052105125
भद्रावतीपिवळाक्विंटल44507051005085
काटोलपिवळाक्विंटल72460051214850
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल150460051454975