Soyabean Rate : सोयाबीनचे आजचे भाव काय आहेत? वाढले कि कमी झाले?

Soyabean Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) । सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला मिळणाऱ्या कमी बाजरभावामुळे चिंतेंत आहेत. मात्र आता सोयाबीनच्या दरात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोयाबीनचे भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी काढलेला सोयाबीन घरामध्येच साठवून ठेवला होता. मात्र जास्त दिवस घरी ठेवण्यास काही अडचणी असल्याने अनेकांनी सोयाबीनची बाजारात विक्री केली. मात्र आता बाजारात सोयाबीन आवक घातल्यानंतर दरामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

बाजारभाव पाहण्यासाठी येथील क्लिक करून App डाउनलोड करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात मुखेड शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक 5350 रुपये दर मिळाला आहे. यानंतर वडूज, नागपूर जिल्ह्यात सोयाबीनला जास्तीत जास्त 5300 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. तसेच राज्यातील बहुतांश बाजारसमितींत सोयाबीनचे दर आज ५००० रुपयांहून अधिक राहिल्याचे चित्र आहे. एकंदर येत्या काही दिवसांत सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची चिन्हे यातून दिसत आहेत.

असा मिळवा पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुमाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे तुमाला यासोबत अनेक शेतीउपयोगी गोष्टी अगदी मोफत मिळतात. यामध्ये सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा आहेत.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/04/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल547300051875085
जळगावक्विंटल21490050005000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल44490150664983
राहूरी -वांबोरीक्विंटल2450050004750
उदगीरक्विंटल4550520052505225
कारंजाक्विंटल2300499052955175
श्रीरामपूरक्विंटल6420048004300
मुदखेडक्विंटल19490051505050
तुळजापूरक्विंटल75500051505100
राहताक्विंटल8492049864953
धुळेहायब्रीडक्विंटल3500550055005
सोलापूरलोकलक्विंटल31500051905080
अमरावतीलोकलक्विंटल1692500052105105
परभणीलोकलक्विंटल225510052005150
नागपूरलोकलक्विंटल292480053005175
कोपरगावलोकलक्विंटल344450051715050
लाखंदूरलोकलक्विंटल28445045504500
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल255470052205165
वडूजपांढराक्विंटल65520053005250
लातूरपिवळाक्विंटल17422509054255280
जालनापिवळाक्विंटल2361456551755150
अकोलापिवळाक्विंटल1952470052455100
मालेगावपिवळाक्विंटल87450050714951
हिंगणघाटपिवळाक्विंटल1601450052704815
बीडपिवळाक्विंटल112493651715065
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल4500455052005000
भोकरदन पिवळाक्विंटल22505052505150
भोकरपिवळाक्विंटल1501950195019
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल140500051505075
मलकापूरपिवळाक्विंटल303475051655005
जामखेडपिवळाक्विंटल36450050004750
परतूरपिवळाक्विंटल21518152355200
गंगाखेडपिवळाक्विंटल12525053005250
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल19050500
आंबेजोबाईपिवळाक्विंटल130490052505100
मुखेडपिवळाक्विंटल7530053505320
मुरुमपिवळाक्विंटल190490051665033
सेनगावपिवळाक्विंटल330480051005000
नांदूरापिवळाक्विंटल310434051005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120490051005000
चिमुरपिवळाक्विंटल40450050004700