सोयाबीनचे भाव पुन्हा वधारले …! शेतकऱ्यांचा निर्णय महत्वाचा ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे साहजिकच उत्पादनात मोठी घट झाली. मात्र मागील काही दिवसांपासून 6 हजारांवर असलेले सोयाबीनचे दर आता वधारले आहेत. हंगामाच्या शेवटी सोयाबीनला चांगला दर मिळतो आहे. सोयाबीनच्या कमाल आणि किमान दरात देखील वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्याचे बाजारभाव पाहता सोयाबीनला 7500 रुपयांपर्यंत कमाल भाव मिळत आहेत. तर 5 एप्रिल रोजी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल 7850 रुपयांचा भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांचा निर्णय महत्वाचा
रशिया – युक्रेन युद्धापूर्वी सोयाबीनच्या दरात घसरण झाली होती. काही बोटावर मोजण्याइतपत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ७ हजारांचा कमाल भाव मिळत होता. मात्र त्यानंतर बाजारातील परिस्थिताती सुधारली असून सोयाबीनच्या कमाल दरात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी आपला शेतमाल यापूर्वीच विकला आहे. तर काही शेतकऱ्यांनी अद्यापही चांगल्या भावाची प्रतीक्षा करीत सोयाबीनची साठवणूक केली आहे. त्यामुळे आता माल विकायचा की साठवणूक करायची ? शेतकरी काय निर्णय घेणार हे पहावे लागेल. कारण आता लवकरच उन्हाळी सोयाबीनची देखील बाजारात आवक होईल. यंदा केवळ बियाणापुरते नाही तर उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला होता. हे सोयाबीन जोमात असून लवकरच याची आवक सुरु होणार आहे. त्यामुळे खरिपातील साठवलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी आता विकले तर फायद्याचे राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

आजचा बाजारभाव
आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार सोयाबीनला कमाल दर सात हजार 500 रुपयांचा मिळाला आहे. हा दर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 823 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. याकरिता किमान भाव 6400 कमाल भाव 7580 सर्वसाधारण भाग सात हजार एकशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे. तर त्या खालोखाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार चारशे पंधरा रुपयांचा दर मिळाला आहे. उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार 400 रुपयांचा दर मिळाला. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच 7350 रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला आहे. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंचवीस हजार पोत्यांची आवक आज झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 6-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/04/2022
औरंगाबादक्विंटल50645070006725
उदगीरक्विंटल3900730073407320
कारंजाक्विंटल4000690073407210
वैजापूरक्विंटल25690071507000
लोहाक्विंटल39701173717270
तुळजापूरक्विंटल352725073007280
राहताक्विंटल28685073337216
नागपूरलोकलक्विंटल498630073307075
मेहकरलोकलक्विंटल760640073656900
जालनापिवळाक्विंटल1823640075007150
अकोलापिवळाक्विंटल1147620572757150
परभणीपिवळाक्विंटल105600072507000
चिखलीपिवळाक्विंटल638641073676888
बीडपिवळाक्विंटल337688071307015
वाशीमपिवळाक्विंटल6000685074157000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1500660073007000
पैठणपिवळाक्विंटल3656065606560
कळमनूरीपिवळाक्विंटल30500070006000
वर्धापिवळाक्विंटल124650071506850
भोकरपिवळाक्विंटल55666772006933
जिंतूरपिवळाक्विंटल76700172457041
मलकापूरपिवळाक्विंटल162600072727025
परतूरपिवळाक्विंटल36691672757200
देउळगाव राजापिवळाक्विंटल16650071007000
तासगावपिवळाक्विंटल24650068006750
केजपिवळाक्विंटल107550073007200
उमरीपिवळाक्विंटल3700074007200
मुरुमपिवळाक्विंटल110717172727221
उमरखेडपिवळाक्विंटल240620064006300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120620064006300
05/04/2022
अहमदनगरक्विंटल95680071256962
लासलगावक्विंटल934400075007311
औरंगाबादक्विंटल40600070256512
माजलगावक्विंटल258550070466851
चंद्रपूरक्विंटल87720573107280
सिन्नरक्विंटल76600072557180
उदगीरक्विंटल4500728073507315
कारंजाक्विंटल2000692573257150
परळी-वैजनाथक्विंटल1050675173307151
तुळजापूरक्विंटल200700072517150
राहताक्विंटल14720072467225
सोलापूरलोकलक्विंटल259500573507200
अमरावतीलोकलक्विंटल3531670072596980
नागपूरलोकलक्विंटल748610073007000
कोपरगावलोकलक्विंटल228680072577175
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल15620070776566
मेहकरलोकलक्विंटल410640073506900
जालनापिवळाक्विंटल1521580072507100
अकोलापिवळाक्विंटल569590071856900
यवतमाळपिवळाक्विंटल272650072506875
परभणीपिवळाक्विंटल100600072257000
मालेगावपिवळाक्विंटल17706071507068
आर्वीपिवळाक्विंटल213650075007000
चिखलीपिवळाक्विंटल795650073006900
हिंगणघाटपिवळाक्विंटल2551650074457005
बीडपिवळाक्विंटल342590072006913
वाशीमपिवळाक्विंटल3000695072007000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1500685073507000
कळमनूरीपिवळाक्विंटल10500070006500
भोकरपिवळाक्विंटल90690071297014
जिंतूरपिवळाक्विंटल47698072007000
खामगावपिवळाक्विंटल2696660072006900
मलकापूरपिवळाक्विंटल235550071556600
वणीपिवळाक्विंटल129658072256900
जामखेडपिवळाक्विंटल54600070006500
परतूरपिवळाक्विंटल53700072007150
गंगाखेडपिवळाक्विंटल42725074507250
चांदूर बझारपिवळाक्विंटल74690071817121
दर्यापूरपिवळाक्विंटल500500078507205
देउळगाव राजापिवळाक्विंटल15600070257025
वरोरापिवळाक्विंटल246600073207000
तासगावपिवळाक्विंटल29640068006630
किल्ले धारुरपिवळाक्विंटल45450070006850
केजपिवळाक्विंटल68630073007200
कळंब (उस्मानाबाद)पिवळाक्विंटल572560076167281
मुरुमपिवळाक्विंटल102670171516926
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल155700072007100
पुर्णापिवळाक्विंटल30697072507140
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल557680072507150
उमरखेडपिवळाक्विंटल40620064006300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100620064006300
काटोलपिवळाक्विंटल100475070116000
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल155600070506570
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल155600070506500
पुलगावपिवळाक्विंटल43610072757090
सिंदीपिवळाक्विंटल86610571506635
देवणीपिवळाक्विंटल97710075417320