शेतकरी नव्हे तर व्यापारी राजा सुखावला; बाजार समितींमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या सर्वत्र डाळी आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हंटले जात आहे. कारण तुरीला सध्या शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असून बाजारात अधिक भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्याकडे सध्या … Read more

रब्बी हंगामासाठी वनामकृविचे मराठवाड्यातील आठ केंद्रावर बियाणे झाले उपलब्ध; पहा कोणत्या रब्बी वाणासाठी किती विक्री किंमत

Seeds

परभणी प्रतिनिधी  | गजानन घुंबरे खरिप व रब्बी हंगामात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारे संशोधीत व विकसीत केलेल्या बियाण्यांना शेतकरी वर्गातून मोठी मागणी असते. प्रत्येक वर्षी १७ सप्टेंबर रोजी आयोजीत रब्बी मेळाव्या पासुन त्यांची विद्यापिठाकडून त्याची उपलब्धता होत असते. यावर्षी कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत हा मेळावा झाला नाही. परंतु रब्बी हंगामासाठी आता वनामकृवि कार्यक्षेत्रातील मराठवाड्यात … Read more

error: Content is protected !!