तौक्ते वादळात शेतकऱ्यांचे नुकसान ; जाणून घ्या कसा केला जातो नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा? कशी मिळू शकते आर्थिक मदत

nuksangrast pik

हॅलो कृषी ऑनलाईन :अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवला आहे. मात्र या वादळामुळे राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेताची दैना उडाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक या वादळामुळे हिरावून गेले आहे. आंबा, नारळ, फणस, केळी, ऊस, उन्हाळी, भुईमूग, कांदा ,टोमॅटो, वांगी, कारली, दोडका, आदी पिकांना याचा फटका बसलाय. या वादळाने राज्यभर शेडनेट, पॉलिहाऊसचे नुकसान झाले. … Read more

अजूनही 7 कोटी लाभार्थी पी एम kisan योजनेच्या 8 व्या हप्त्यापासून वंचित, तपासा महत्वाच्या बाबी

Lemon Grass Plantation

हॅलो कृषी ऑनलाईन : 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा आठवा हप्ता 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही लाभार्थ्यांपैकी सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा जमा झालेला नाही. योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या … Read more

सावधान ! स्थलांतरित कामगार तसेच इतर नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही

ration card

हॅलो कृषी ऑनलाईन : काही माध्यमांमधून आणि सोशल मीडिया मधून अशी बातमी पसरवली जात आहे की स्थलांतरित कामगार व कोविड साथीच्या रोगाने त्रस्त असलेल्या इतर नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यासाठी अँप देखील तयार करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. मात्र याबाबत राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने त्यांच्या पातळीवर … Read more

शेतकऱ्यांनो तुमच्याही शेतात शेततळे काढण्याचा विचार करताय ? जाणून घ्या इत्यंभूत माहिती

shettale

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते. आजच्या लेखात शेततळ्याबद्दल इत्यंभूत माहिती जणून घेऊया. ही माहिती कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नुसार देण्यात आली आहे. शेततळ्याचा उपयोग : शेतात तळे करुन … Read more

शहराकडे धाव घेण्याची गरज नाही; गावातच हे ‘5’ व्यवसाय करा आणि मिळावा नफा

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : अधिक नफा कमवायचा झाला किंवा आर्थिक प्रगती करायची झाल्यास अनेक तरुण शहरांकडे धाव घेतात. मात्र आपण आपल्या गावात काही व्यवसाय सुरु करू शकता. त्यामुळे तुम्हाला गाव सोडून जाण्याची गरज नाही जिथे आहात तिथेच गावात राहून हे व्यवसाय करून देखील तुम्ही नफा मिळवू शकता अशा पाच व्यवसाय बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार … Read more

कमी गुंतवणुकीत घ्या अधिक नफा, करा ‘या’ पिकाची लागवड

musk melon

हॅलो कृषी ऑनलाईन: आजच्या लेखात आपण कमी गुंतवणूकित अधिक नफा मिळवून देणाऱ्या खरबूज लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत. हे पीक कमी पाण्यावर सुद्धा घेता येते. उन्हाळ्याचा हंगाम खरबुजासाठी सर्वात योग्य असतो. जानेवारीच्या सुरुवातीपासून ते फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत याची लागवड केली जाते. जर जमीन वालुकामय असेल आणि तापमान 22 ते 26 अंश दरम्यान असेल तर पीक उत्पादन देखील … Read more

गवतापासून गॅसनिर्मितीचा प्रकल्प ! एकरी १/२ लाख उत्पन्नाची संधी, नक्की काय आहे प्रयोग जाणून घ्या 

napier grass

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत.  मात्र जर गवतापासून इंधनाची निर्मिती झाली तर? विश्वास बसत नाहीये ना पण हे खर आहे.  लातूर जिल्ह्यातल्या शिरूर-आनंतपाळ इथे सेंद्रिय खत आणि सीएनजी गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.  हा प्रकल्प ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.  विशिष्ट प्रकारच्या गवतापासून सेंद्रिय खताची निर्मिती … Read more

PM Kisan: मोदी सरकारने पाठवलेला 2000 चा हप्ता मिळाला नाही ? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ PM Kisan योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील  9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली.  ही रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र जर तुमच्या … Read more

PM Kisan योजनेचा 8 वा हप्ता होतोय जमा; पहा तुमचा status, ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

PM Kisan Yojana Registration Process

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा आठवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेसाठी तुम्हीदेखील अर्ज केला असेल तर आपल्या हातात दोन हजार रुपये मिळतील की नाही हे त्वरित तपासा. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे दोन हजाराच्या तीन … Read more

धक्कादायक! शेतकऱ्याकडून ५० हजार रुपयांच्या बदल्यात सव्वा तीन लाखांची वसुली

सांगली प्रतिनिधी | शेतकऱ्यास ५० हजार रुपये कर्ज दिल्याच्या मोबदल्यात ३ लाख ३५ हजार रुपये वसूल करुन आणखी व्याजाचे पैसे देण्यासाठी घरात घसून शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना कवलापूर (ता. मिरज) येथे घडली. याप्रकरणी सर्जेराव शंकर पाटील (वय ३५, रसुलवाडी, धुळगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार विजय रामकृष्ण पाटील (वय ४३), … Read more

error: Content is protected !!