‘यास’ चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणार ?

Yaas

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 21 मे रोजी बंगालची खाडी आणि अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला आहे. मात्र सध्या आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातमध्ये निर्माण झालेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची चिन्हे आहेत. भारतातील जवळपास 40 टक्के शेतकरी आजही … Read more

‘या’ औषधी वनस्पतीची लागवड करा आणि कमी खर्चात १ ते २ लाखांचा नफा मिळावा

sarpgandha

हॅलो कृषी ऑनलाईन : सर्पगंधा ही वनस्पती वनौषधी झुडूप असून, साधारण ६० ते ९० सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते.सर्पगंधा ही वनस्पती भारतात हिमालयातील सिमल्यापासून आसाम, त्रिपुरापर्यंत तसेच गंगेचे खोरे, बिहार, बंगाल, ओरिसा, नेपाळ, सिक्कीम. भूतान, अंदमान इत्यादी भागांतील जंगलांत आणि महाराष्ट्रात कोकण, पश्चिम घाट व विदर्भात आढळते. या वनस्पतीच्या खोडावरील साल पिवळसर असते. पाने साधी, लांबट आकाराची, … Read more

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी इस्त्राईलशी सहकार्य करार, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न होणार

modi

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत आणि इस्त्राईल या दोन्ही देशांमध्ये भारतातील शेती विकासासाठी १९९३ पासून सहकार्य केले जात आहे. आता त्यामध्ये आणखी भर पडणार आहे कारण इस्त्राईल आणि केंद्र सरकार यांच्यात तीन वर्षीय विकास कार्यक्रमाबाबत करार झाला आहे. भारत आणि इस्त्राईल यांच्यात तंत्रज्ञान आदान प्रदान करण्यासोबत उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.भारत आणि … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! अजूनही जादा दराने खत विक्री होत असल्यास ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

Fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसांपासून खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया आल्या नंतर केंद्र सरकारनं खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान म्हणजे (एनबीएस) धोरणात केंद्र सरकारनं बदल करून शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांसाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत. मात्र पूर्वीच्या जादा दरात खत विक्री होत असल्यास शेतकरी राजा … Read more

खाद्यतेलाच्या किंमती येणार नियंत्रणात? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

oil

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र आता लवकरच या किमतींमध्ये देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीमध्ये … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत लिलाव सुरु , पहा काय आहे दर ?

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव मध्ये कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील १३ दिवसांपासून नाशिक जिल्हा बंद असल्यामुळे बाजार समित्या बंद … Read more

मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण , प. बंगाल, ओरिसा वर घोंगावतय Yaas चक्रीवादळ

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्यात आता मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे वातावरणात आतापासूनच बदल जाणवू लागले आहेत.  पुण्यात आज संध्याकाळच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.   बुधवारपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देखील दिला आहे. भारतीय हवामान विभागाने पुण्यात या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवले बुधवारपासून वादळी वारे आणि शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह … Read more

रासायनिक खते आणि बियाण्यांच्या दरवाढीचा फटका, कृषी सेवा केंद्र पडली ओस

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सध्या तिहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. एकीकडं अवकाळी दुसरीकडं लॉकडाऊन आणि आता तिसरी बाब म्हणजे खतांच्या किमती मध्ये झालेली दुपटीने वाढ. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतकऱ्याला आता पेरणीचे वेध लागले आहेत. मे महिना लागताच शेतकरी कृषी केंद्रांवर बी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. मात्र या वर्षी बी बियाणे … Read more

आता रेशनकार्ड मोबाईलमध्ये… घरबसल्या करा रेशन संबंधी सर्व कामे

ration card

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार नवे ‘मेरा राशन ॲप’ हे ॲप लॉन्च केले आहे या ॲपच्या मदतीने धान्य घेताना मोठी मदत होणार आहे. हे ॲप कान्ज्युमर अफेअर्स मंत्रालयाने लॉन्च केले आहे. मंत्रालयांतर्गत धन्यवाटप प्रणालीवर या ॲपद्वारे काम केले जाते. रेशन धान्य वितरण पीडीएस च्या माध्यमातून हे काम केले जाते. त्यामुळे आता दुकानाच्या खेपा वाचणार … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांमध्ये तौक्ते चक्रीवादळाने नुकतीच हजेरी लावली आहे. त्यानंतर आता शेतकरी ज्या बातमीची वाट पाहत असतो त्या मान्सून ची बातमी समोर आली आहे. अजूनही देशातील अनेक भागात मान्सूनच्या आगमनावर शेती केली जाते. नैऋत्य मोसमी वारे तीन दिवसात 21 मे म्हणजे शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. या शिवाय यामुळे … Read more

error: Content is protected !!