Soil Health Card: सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या मातीचे आरोग्य

हॅलो कृषी ऑनलाईन: मृदा आरोग्य कार्डद्वारे (Soil Health Card) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळते तसेच पिकांमध्ये संतुलित खत आणि खतांचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाते. यामुळे पिकांच्या दर्जेदार वाढीसह उत्पादनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा सरकारने केला आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथून … Read more

Sheti Mitra Kitak: शेतात मित्रकीटक वाढवा, पिकांना हानिकारक शत्रू किडींचा नायनाट करा!  

Sheti Mitra Kitak: पि‍काला नुकसान कारक किडींचा समूळ नायनाट करायचा असेल तर एकात्मिक कीड नियंत्रण ही काळाची गरज आहे. विशेषतः मित्र किडी (Sheti Mitra Kitak), जे पर्यावरणाला आणि पिकांना नुकसान न करता शत्रू किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते.  तर जाणून घेऊ या मित्र किडींचे फायदे आणि वापर. मित्र किडींचे फायदे (Benefits Sheti Mitra Kitak)                                                                       … Read more

Chia Seed Cultivation: चिया सीड लागवडीतून शेतकर्‍यांना दुप्पट उत्पन्नाची संधी!

Chia Seed Cultivation: चिया, किंवा मेक्सिकन चिया, हे भारतीय शेतकर्‍यांसाठी नवीन पीक असले तरी पोषक घटकांनी समृद्ध या बियाण्यांचे आहारातील महत्व यामुळे चिया बियाण्यांची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. चिया लागवडीतून शेतकर्‍यांना खर्चापेक्षा दुप्पट उत्पन्न (Grow Chia To Earn Twice) मिळू शकते. पोषक तत्वांनी समृद्ध, चिया पि‍काला अत्यंत कमी देखभाल लागते. हे पीक रोग व किडीपासून … Read more

Cotton Crop protection: डिसेंबर महिन्यात असे करा कापूस पिकाचे संरक्षण आणि व्यवस्थापन

Cotton Crop protection: सध्या मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून कापूस बोंड फुटण्याच्या व वेचणीच्या अवस्थेत आहे. जुलै मध्ये पेरणी केलेला कापूस बोंड विकास आणि बोंड फुटण्याच्या टप्प्यावर आहे. तर काही ठिकाणी कापूस वेचणी सुरु आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे म्हणजे नॉन बीटी आणि बीटी संकरीत कापसावर १० ते १५ टक्केपर्यंत दिसून येत आहे. … Read more

Drought In Maharashtra : महाराष्ट्रातील 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर (Drought In Maharashtra) केला होता. त्यात आता आणखी 959 महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला असून, या मंडळांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) दिली आहे. गुरुवारी (ता.9) मंत्रालयात … Read more

Desi Jugaad : नाद करायचा नाय! एक लिटर डिझेलमध्ये 2 एकर कोळपणी, शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड

Desi Jugaad

Desi Jugaad : देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. ऊस, सोयाबीन, कापूस, कांदा, गहू आणि तांदूळ यांसारखी पिके या ठिकाणी घेतली जातात. दोन तृतीयांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मागील काही वर्षांपासून भारताच्या कृषी क्षेत्राचा चांगला विकास झाला आहे. अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. परंतु शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना … Read more

Havaman Andaj : राज्यभर पावसाचा जोर अजून वाढणार; वाचा हवामान विभागाचा नवीन अंदाज

Havaman Andaj-2

Havaman Andaj : सध्या राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain ) होत आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी पावसामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी शेतकरी आता … Read more

Chana Market : विदर्भातील बाजारात हरभऱ्याचे दर तेजीत; मिळतोय ‘इतका’ भाव

हरभरा बाजारभाव

Chana Market : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. तसेच शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत देखील होतात. मात्र मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, हरभऱ्याच्या भावाबद्दल पाहिले तर विदर्भातील प्रमुख बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर पाच हजार रुपयांच्या खाली होते मात्र आता हरभऱ्याचे … Read more

Pune News : पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु

Rice paddy

Pune News : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. तसेच, या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर देखील आला आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला असून भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यामुळे भात लावणीच्या कामांना आला वेग आला आहे. मागच्या … Read more

Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Rain

Heavy Rain : अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस बुधवारपासून राज्याच्या विविध भागात कोसळताना दिसत आहे. यामुळे अनेक जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही गावे देखील पाण्यात बुडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचबरोबर पावसामुळे शेतकऱ्यांचे (farmer) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. … Read more

error: Content is protected !!