मनरेगा अंतर्गत मिळणार पशुपालनासाठी निवारा; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा

Shelter for animal under MGNREGA (1) (1)

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात कृषी व्यवसायाला अधिक चालना मिळत आहे. यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत असून नवनवीन योजनांचा लाभ देत आहेत. याचा फायदा आता शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. शेती व्यवसायात काही जोडधंदे देखील आहेत. जसे की, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन या व्यवसायांचा समावेश होतो. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न भेटते. आता मनरेगा … Read more

भारतात प्रथमच क्लोन गीर गायीचा जन्म; शास्त्रज्ञांनी रचला इतिहास

cloned cow gir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणातील कर्नाल येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेने मोठा इतिहास रचला आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल (हरियाणा) ने 2021 मध्ये उत्तराखंड लाइव्ह स्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड, डेहराडूनच्या सहकार्याने गिर, साहिवाल आणि रेड-सिंधी सारख्या देशी गायींचे क्लोनिंग सुरू केले होते. त्याचे फळ आता मिळालं आहे. कारण या प्रकल्पांतर्गत 16 मार्च रोजी गिर जातीच्या … Read more

देशी गुरांसाठी केंद्राची खास योजना; पशुपालकांना होणार थेट फायदा

indigenous animal

हॅलो कृषी ऑनलाईन । देशातील जवळपास 95 टक्के पशुपालन हा शेतकरी करत आहे. पशुपालन हे शेतकऱ्याच्या अतिरिक्त उत्पन्नांचे साधनही आपण म्हणू शकतो. मात्र देशातील सुमारे निम्म्या देशी पशुधन जातींचे अद्याप वर्गीकरण झालेले नसून या प्राण्यांच्या देशी प्रजाती ओळखण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर कसरत सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र स‍िंह तोमर यांनी याबाबत माहिती देत म्हंटल कि, देशी … Read more

तुमची जनावरे आजारी तर नाहीत ना ? जाणून घ्या ओळखण्याचे सोपे मार्ग

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही अनेक आजार होतात. पण ते सांगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पशुपालकांना जनावरांचे आजार उशिरा कळतात. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच तज्ज्ञांकडून प्राण्यांची नियमित तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. राजस्थानातील पशुपालक सध्या जनावरांच्या लंपी आजाराने त्रस्त आहेत. येथे अनेक गुरांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अशा परिस्थितीत … Read more

error: Content is protected !!