Rice Export : देशातून विक्रमी बासमती तांदूळ निर्यात; मिळाले 48000 कोटींचे परकीय चलन!

Rice Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : अन्नधान्याच्या बाबतीत भारत आघाडीवर असून, गव्हासह तांदळाचे (Rice Export) देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच देशातून धान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जाते. यंदा देशातून बासमती तांदळाची आजवरची विक्रमी निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ४८ हजार कोटी रुपये मूल्याच्या ५० लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. … Read more

Basmati Rice Export: बासमती तांदूळ निर्यातीत भारताने केला नवा विक्रम! निर्यात आणखी वाढण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन: बासमती तांदळाने निर्यातीचा (Basmati Rice Export) नवा विक्रम केला असून येणार्‍या काळात ही निर्यात आणखी वाढू शकते. बासमती तांदळाच्या निर्यातीने 2024 या आर्थिक वर्षात प्रमाण आणि मूल्य दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत शिपमेंट 5.2 अब्ज डॉलर पेक्षा जास्त झाली आहे आणि निर्यातीचे प्रमाण (Basmati Rice … Read more

error: Content is protected !!