Farmer Mobile Tower : पीक विम्याची रक्कम मिळेना, शेतकरी थेट मोबाईल टॉवरवर चढला!
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातच नाही सध्या अनेक राज्यांमध्ये शेतकरी (Farmer Mobile Tower) एक ना अनेक प्रकारे अडचणीत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता राजस्थान येथील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने, तेथील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा नोंदणीत सरकारी अधिकारी आणि विमा कंपन्यांनी अफरातफर केल्याने, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीचा योग्य … Read more