तुम्हीही सुरु करा प्रक्रिया उद्योग, ‘कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजूरी पंधरवाडा’ उपक्रमाचे आयोजन

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार कडून कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग’ ही खास योजना राबवली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये या योजनेचा उपक्रम पार पडतो आहे. या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने 3 ते 18 जानेवारी या कालावधीत ‘कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजूरी पंधरवाडा’ आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात प्रकल्पाच्या आराखडा तयार करण्यापासून … Read more

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; देशाच्या ‘या’ भागात थंडीची लाट

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ आणि मराठवाडा मध्ये मागील दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट झाली. त्यानंतर आता राज्याच्या किमान तापमानामध्ये घट झाली आहे. आज सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा वाढला राज्यात हा गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Next 5 days rainfall forecast for Vidarbha Dated 30.12.2021 #WeatherForecast #imdnagpur #imd … Read more

सोयाबीन दरात पुन्हा चढ-उतार ; पहा राज्यातील बाजारसमित्यांमधील बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवारी(29) राज्यातील सोयाबीन बाजारात समाधानकारक भाव होते. मात्र आजचा (30) बाजारभाव पाहता आज केवळ एकाच वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजरहून अधिक भाव मिळाला आहे आज आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 3 हजार 200 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान दर 5३०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत … Read more

सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत किती आहे आजचा कांदा बाजारभाव ? जाणून घ्या

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यासोबाबत उन्हाळी कांद्याची देखील आवक झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दर कांद्याला मिळत नाहीये. राज्यातील महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आजचे बाजारभाव पाहता कोल्हापूर , सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत कमाल ३७०० प्रति क्विंटल … Read more

पाणी असताना पिकं सुकली… असं काय घडलं की सारा गाव एकवटला

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी पंपाच्या वीजबिल थकबाकी पोटी प्रति पंप अनुसार वीस हजार रुपये भरण्याची तयारी दर्शवून देखील विद्युत पुरवठा सुरू केला जात नसल्या कारणाने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. होय… अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याप्रकरणी गुरांना पिण्यासाठी पाणी नाही तसेच मुबलक पाऊस झाला असताना पिकं सुकून जातायत… म्हणूनच वीज … Read more

पाथरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी अडीच तास रास्ता रोको

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्हातील पाथरीत येणाऱ्‍या श्री रेणुका शुगर्स साखर कारखाना गाळप क्षमतेचा विस्तार करण्यासह कारखाना परिसरातील व पाथरी उपविभागातील मानवत, सोनपेठ भागातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याची हमी द्यावी या व इतर अठरा मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा यांच्या नेतृत्वात शहरातील सेलु कॉर्नर परिसरात तब्बल अडीच तास रास्ता रोको … Read more

रब्बी हंगाम 2021 : राज्याअंतर्गत पिकस्पर्धेचे आयोजन ; 31 डिसेंबर पर्यंत घेता येणार सहभाग

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे रब्बी हंगाम 2021 साठी कृषी विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत मोठी वाढ यावेळी करण्यात आली असून पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे .शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी … Read more

गारपिटीने नुकसान झालंय ? पीकविम्यासाठी कशी द्याल पूर्वसूचना ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये दिनांक 28 आणि 29 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे. यासंबंधी पिकांच्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीकडे सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतकरी मित्रांनो ही पूर्वसूचना कशी द्याल? याबाबतची माहिती … Read more

गारपीट आणि ढगाळ हवामानामुळे हरभऱ्यावर किडींचा प्रादुर्भाव ; पहा काय सांगतायत तज्ञ

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा रब्बीच्या पिकांना तसेच फळबागांना बसला आहे. आज पावसाची शक्यता नसली तरी ढगाळ हवामान आहे. अशा वातावरणामुळे रब्बीतील महत्वाचे पीक हरभऱ्यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच रोप अवस्थेत हरभ-यामध्ये रोप कुरतडणा-या … Read more

राज्यतील तीन बाजारसमितीत मिळाला सोयाबीनला 7 हजारहून अधिक दर

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन बाजरात सध्या दिलासादायक चित्र दिसत आहे. आजचे राज्यातील सोयाबीन बाजारभाव पाहता आज राज्यातल्या तीन बाजारसमितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त ७ हजरांचा दर मिळाला आहे. सोयाबीनच्या दरात झालेली सुधारणा शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहे. आज राज्यातल्या दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त ७४८० इतका दर मिळाला आहे. तर त्याखालोखाल वाशीम कृषी … Read more

error: Content is protected !!