शेतकऱ्यांनो, तुम्ही बनावट खतं वापरत तर नाही ना ? खत खरं की बनावट ? या सोप्या पद्धतीने जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरीप पिकांच्या पेरणीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश शेतकरी डीएपी, युरिया आदी खते टाकून पेरणी करतात.खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती, अधिकाधिक खते टाकूनही चांगले उत्पादन न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याला सर्वाधिक जबाबदार कुठेतरी बनावट खत आहे. भेसळीच्या या जमान्यात आपण आपल्या झाडांना टाकत असलेले खत खरे की बनावट, या … Read more

खतांची विक्री करणाऱ्या 11 दुकानांचे परवाने निलंबीत ; कृषि विभागाची कारवाई

Fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. त्यातही बियाणे आणि खते यांच्या पुरवठ्याबाबत कृषी कडक पावले उचलताना दिसत आहे. याचीच प्रचिती सातारा येथे आली आहे. कृषी विभागाकडून नियम मोडणाऱ्या, खतांची विक्री करणाऱ्या 11 दुकानांचे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. यांचे परवाने निलंबित खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता … Read more

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही, सरकारने उचलली ‘ही’ महत्त्वाची पावले

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. वास्तविक, शेतकऱ्यांकडे खतांचा तुटवडा असल्याने दरवर्षी डीएपी, एनपीके आणि युरियाची आयात केली जाते. अशा परिस्थितीत खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकर्‍यांना खताचा तुटवडा भासू नये, म्हणून आता शासनाकडून त्याचा साठा केला जाणार आहे. तसेच देशांतर्गत खताचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना खतांचा … Read more

आगामी खरिपात ‘डिएपी’ च्या तुटवड्याची शक्यता ; साठेबाजांवर कारवाईच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपी च्या सतत बदलत्या आणि वाढत्या किमतीमुळे खत कंपन्यांना डीएपी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आगामी खरीप हंगामात डीएपी चा तुटवडा जाणवू शकतो. तसेच मिश्रखतांची किंमत प्रति बॅक दोन हजार रुपयांवर जाऊ शकते अशी माहिती कृषी विभागाच्या आढावा बैठकीत सादर करण्यात आली. यावेळी युरिया आयातीत अडचणी असताना पुरवठ्यावर … Read more

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी कृषी मंत्री दादा भूसे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामासाठी सध्याचे वातावरण चांगले आहे. यंदा महाराष्ट्राचा विचार करता लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र शेतकऱ्यांना सध्या खतांच्या दरवाढीचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे क्षेत्र वाढल्याने खतांची मागणी वाढली आहे. मात्र दुसरिकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढविल्या आहेत त्यामुळे महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडत नाहीये. या कारणामुळेच राज्य कृषी मंत्री … Read more

आता ड्रोनच्या माध्यमातून होणार पिकांवरील कीडीचे नियंत्रण! शेतकऱ्यांसाठी ‘इथे’ प्रक्षिक्षण

Drone

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रोनचा वापर, पार्सल देण्यासाठी, गुप्तहेर, तसेच इतर कारणांसाठी केला जातो. तसेच शेतीसाठी देखील फवारणी करण्यासाठी केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती नाही. तसेच ड्रोनचा वापर करून पिकांवरील कीडीचे नियंत्रण कसे करायचे याची शेतकऱ्यांना कल्पना नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यापासून ड्रोन हातळण्याचे प्रशिक्षण हे दिले … Read more

काय सांगता! सरकारने ‘ह्या’ दोन कीटकनाशकांवर घातली बंदी, जाणुन घ्या…

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात सध्या जैविक शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, वैश्विक पातळीवर देखील जैविक शेतीला चांगलाच बढावा देण्यात येत आहे. जैविक शेती ही काळाची गरज बनली आहे, जैविक औषधांचा वापर हा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पिकासाठी तसेच मानवी आरोग्यासाठी चांगला असल्याचा दावा केला जातो पण रासायनिक औषधांचा वापर हा जमीन … Read more

ऐन रब्बीत डीएपी आणि एमओपी खतांचा भारतात तुटवडा

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला. आता शेतकरी मोठ्या उमेदीने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.परंतु या रब्बी हंगामाच्या तोंडावर चिंता उत्पन्न करणारी बातमी आहे. भारतामध्ये डाय अमोनिअम फॉस्फेट म्हणजेच डीएपी आणि म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच एम ओ पि या खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. केवळ एक तृतीयांश साठा उपलब् … Read more

यूरीयाची चढ्या दराने विक्री; कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी केंद्र चालकांना शासनाने चढ्या किमतीने खते विकू नका असे सक्त निर्देश दिले असले तरी राज्यातल्या बऱ्याच ठिकाणी अद्यापही चढ्या दराने खत विक्री होत असतानाची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. विदर्भांतील भंडारा जिल्ह्यात देखील असेच एक प्रकरण समोर आले आहे. युरिया खताची विक्री २६६ रुपयांना विक्री करण्याचे आदेश असताना देखील ४०० … Read more

शेतकऱ्यांनो ..! तुम्हीही तपासू शकता खतविक्रेत्याकडे किती आहे उपलब्ध खताचा साठा

fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती आणि खते हे एकमेकांशी निगडित असे समीकरण आहे. अगदी शेतीच्या मशागती पासून शेतकरी खत खरेदीसाठी लगबग करताना दिसतात. परंतु बऱ्याच वर्षापासून निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार केला तर गेल्या दोन-तीन वर्षापासून खतांची प्रचंड प्रमाणात टंचाई भासत आहे. शिवाय शेतकऱ्यांना धावपळ करूनही वेळेवर खत उपलब्ध होत नाही. त्यातल्या त्यात दरवर्षी युरियाची टंचाई … Read more

error: Content is protected !!