तुमच्याही पिकांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे ? जाणून घ्या, पिकासाठी सल्फरचा वापर आणि महत्त्व

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण चांगल्या पिकाच्या उत्पादनासाठी खताचा वापर करतो, कारण खताशिवाय चांगले पीक उत्पादन मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत शेतीची सर्वात मोठी गरज म्हणजे योग्य खताची निवड.कोणत्या प्रकारचे खत शेतीसाठी फायदेशीर ठरेल हे कसे ओळखावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. शेतकरी बांधव सहसा D.A.P. युरिया आणि कधीकधी म्युरिएट ऑफ पोटॅश वापरतात. सल्फर, … Read more

कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला मंजुरी, ‘या’ मार्गदर्शक तत्वांचा करावा लागेल अवलंब

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी आता विविध आत्याधुनिक यंत्रांबरोबर आपल्या शेतात कीटकनाशक फवारणी साठी ड्रोनचा वापर देखील करू शकतात. ड्रोनच्या शेतातील वापरासाठी कृषी मंत्रालयाने मंजुरी दिली असून यासंदर्भात मार्ग्दार्शक तत्वे देखील जारी केली आहेत. ड्रोनच्या वापरासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली गेली आहे. महत्वाच्या बाबी — पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा उपयोग ड्रोनद्वारे करता … Read more

अशी ओळखा युरिया ,डीएपी खतामधील भेसळ

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात पेरण्या देखील झाल्या आहेत. मात्र पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेकदा शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे आणि खतांचा सामना करावा लागतो. अशावेळी भेसळयुक्त खत कसे ओळखावे याबाबत आजच्या लेखात माहिती घेऊया. खतांमधील भेसळ खालील प्रमाणे ओळखता येते –युरिया :1:5 या प्रमाणात युरिया … Read more

खुशखबर! यंदाच्या खरीप हंगामात सरकार 14,775 अतिरिक्त खर्च करणार, जाणून घ्या खतांची सबसिडी कशी मिळवाल ?

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांना खरीपाच्या लागवडीचे वेध लागले आहेत. यंदा मान्सून देखील वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पावसाळी पिके घेण्यासाठी लगबग सुरु आहे. खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र केंद्र सरकारने DAP खतांवरील सबसिडी 500 वरून 1200 रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा … Read more

जास्त दराने खतांची विक्री करणाऱ्या खते विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाचेी मोठी कारवाई

Fertilizers

उस्मानाबाद- हॅलो कृषी । शासनाने निर्देश देऊनही जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी तीन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. रासायनिक खताची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्यावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने नळदुर्ग व परिसरातील तपासणी केली असता, तीन खत विक्रेते जादा दराने … Read more

शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार बियाणे आणि खते; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Shetkari

हॅलो कृषी | शेतकऱ्यांची आलेल्या पावसामुळे धावपळ उडाली आहे. त्याला आता पेरणीचे वेध लागले आहेत. त्यामुळे, बियाणे आणि खते यांची जुळवणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी बियाणे आणि खते मिळावे, यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांना 25 तारखेपासून बियाणे आणि खते मिळणार आहेत. यापूर्वीही, तारीख 30 मे रोजी ठरली होती. पण, शासनाने … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हा’ मोठा निर्णय

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतासह जगभरात कोरोनाचा हाहा:कार पाहायाला मिळत आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बहुतांश देशातील परिस्थिती अधिक भीतीदायक बनली आहे. अशा काळात सर्वसामान्य शेतकरी मात्र कोरोनामुळे चिंतातुर झाला आहे. कारण शेतीसाठी खते, बी बियाणे आदींची खरेदी करण्यासाठो त्याला जादा पैसे मोजावे लागत आहेत. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने … Read more

टोमॅटो वरील फळ पोखरणाऱ्या अळीचे ‘असे’ करा नियंत्रण

पुणे : राज्यात टोमॅटो या फळभाजी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोवर बर्‍याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ढगाळ वातावरण यासाठी कारणीभूत आहे. या कीटकनाशकांचा करा वापर इनडोकझाकार्ब (Avant)(14.5एस सी )0.8मिली / फ्लूबेंडीआमईड (टाकुमी )(20डब्लूजी )0.5ग्रॅम / नोव्हाल्यू रॉन (rimon)(10ईसी)0.75मिली / कोराजन(18.5एससी )0.3 मिली. बायोलॉजिकल उपाय म्हणून पाच … Read more

रासायनिक खतांना उत्तम पर्याय हिरवे खत

Green Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर यामुळे हल्ली मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो आहे. विशेषतः कर्करोगासारख्या आजारांना सहज निमंत्रण दिले जात आहे. जमिनी देखील सततच्या रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे आपली सुपीकता गमावून बसल्या आहेत. जमिनीचा पोत खराब होताना दिसून येतो आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये याकडे गंभीर समस्या म्हणून पाहिले जात आहे. आणि … Read more

द्रवरुप जिवाणू खते शेतीसाठी आहेत उपयुक्त; असे आहेत फायदे

Dravarup Jivanu Khate

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांश सर्व खतांची शेतकरी वर्गाला माहिती आहे. दोन्ही हंगामात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण ही खते दिवसेंदिवस जास्त वापरूनही पूर्ण क्षमतेने पिके घेऊ शकत नसल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसतं नाही. मग पिकांना ते भरपूर प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी काय कराव असा प्रश्न पडला असेल तर … Read more

error: Content is protected !!